Lokmat Agro >बाजारहाट > तुरीचे दर उतरण्यास सुरूवात! पाहा आज किती मिळाला दर?

तुरीचे दर उतरण्यास सुरूवात! पाहा आज किती मिळाला दर?

The prices of pipes are starting to come down! See how much you got today? | तुरीचे दर उतरण्यास सुरूवात! पाहा आज किती मिळाला दर?

तुरीचे दर उतरण्यास सुरूवात! पाहा आज किती मिळाला दर?

राज्यभरातील तुरीला बाजारात किती दर मिळाला जाणून घ्या....

राज्यभरातील तुरीला बाजारात किती दर मिळाला जाणून घ्या....

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या काही दिवसांमध्ये तुरीला चांगला दर मिळताना दिसत होता पण मागच्या दोन दिवसांत दर खाली आल्याचं चित्र बाजारात आहे. मागच्या एक ते दीड महिन्यात १० हजारांच्या वर तुरीला दर मिळत होता. तर काही बाजार समितीमध्ये १० हजार ३०० पेक्षाही जास्त दर मिळाला होता. पण दोन दिवसांत तुरीचे दर कमी झाले असून किमान सरासरी दर हा ८ हजारांच्याही खाली आला आहे. 

दरम्यान, आज गज्जर, हायब्रीड, लाल, लोकल, नं.१, पांढरा या तुरीची आवक  झाली होती. त्यामध्ये सर्वांत जास्त आवक ही हिंगणघाट, मलकापूर, अमरावती, रिसोड आणि कारंजा बाजार समितीमध्ये झाली होती. अमरावती येथे २ हजार ७१२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. या ठिकाणी ९ हजार ६५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा औराद शहाजानी बाजार समितीमध्ये १० हजार ५१ रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. तर त्याच बाजार समितीमध्ये १० हजार ४५ एवढा सरासरी दर मिळाला. त्याव्यतिरिक्त एकाही बाजार समितीमध्ये १० हजारांपेक्षा जास्त सरासरी दर मिळाला नाही. तर श्रीरामपूर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील निच्चांकी म्हणजे केवळ ७ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/02/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल1870287028702
लासलगाव - विंचूर---क्विंटल1885088508850
दोंडाईचा---क्विंटल62650092009000
पैठण---क्विंटल115820094119100
भोकर---क्विंटल6925094009325
कारंजा---क्विंटल1800840098209100
श्रीरामपूर---क्विंटल2650085007500
रिसोड---क्विंटल1200900098009400
देवणी---क्विंटल89700102009950
हिंगोलीगज्जरक्विंटल3559300100509675
बाभुळगावहायब्रीडक्विंटल855860098509350
जालनालालक्विंटल230700095179000
अमरावतीलालक्विंटल2712950098009650
यवतमाळलालक्विंटल504900096559327
मालेगावलालक्विंटल22670095239350
चिखलीलालक्विंटल405840097809090
हिंगणघाटलालक्विंटल24568200105209000
पवनीलालक्विंटल22890089008900
अमळनेरलालक्विंटल30850090009000
चाळीसगावलालक्विंटल90710192009000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल86910097009400
जिंतूरलालक्विंटल54937098369500
मलकापूरलालक्विंटल26509000104759500
दिग्रसलालक्विंटल135930097009665
कोपरगावलालक्विंटल1770077007700
परतूरलालक्विंटल54940096009500
चांदूर बझारलालक्विंटल5608000100009000
मेहकरलालक्विंटल890830097009400
वरोरा-खांबाडालालक्विंटल31880090008900
नांदगावलालक्विंटल16889994009250
दौंड-केडगावलालक्विंटल77800089008500
आंबेजोबाईलालक्विंटल15920098609700
औराद शहाजानीलालक्विंटल10599001019010045
मुखेडलालक्विंटल11980099009800
उमरगालालक्विंटल109850100009950
सेनगावलालक्विंटल112900094009200
आष्टी-जालनालालक्विंटल10850193989200
नेर परसोपंतलालक्विंटल101730595709022
भंडारालालक्विंटल4800085008300
राजूरालालक्विंटल32850093109280
दुधणीलालक्विंटल5778800101259500
वर्धालोकलक्विंटल70925096709350
घाटंजीलोकलक्विंटल180750085008000
काटोललोकलक्विंटल360810094909080
पाथर्डीनं. १क्विंटल5910097009400
जालनापांढराक्विंटल513500099009500
भोकरदन -पिपळगाव रेणूपांढराक्विंटल5920098009400
जामखेडपांढराक्विंटल4900095009250
शेवगावपांढराक्विंटल10930093009300
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल10800090009000
करमाळापांढराक्विंटल629500100519851
परतूरपांढराक्विंटल52930095509400
देउळगाव राजापांढराक्विंटल18700095009400
वैजापूर- शिऊरपांढराक्विंटल26600092008729
औराद शहाजानीपांढराक्विंटल6299511015110051
आष्टी-जालनापांढराक्विंटल8761095758750
देवळापांढराक्विंटल1815585008480
सोनपेठपांढराक्विंटल47700095009100

Web Title: The prices of pipes are starting to come down! See how much you got today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.