Lokmat Agro >बाजारहाट > लासलगावसह राज्यातील बाजारसमित्यांत आहेत आजचे कांदा बाजारभाव

लासलगावसह राज्यातील बाजारसमित्यांत आहेत आजचे कांदा बाजारभाव

These are today's onion market prices with Lasalgaon, vinchur, Pimpalgaon, Pune | लासलगावसह राज्यातील बाजारसमित्यांत आहेत आजचे कांदा बाजारभाव

लासलगावसह राज्यातील बाजारसमित्यांत आहेत आजचे कांदा बाजारभाव

आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभाव असे आहेत.

आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभाव असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीत सकाळच्या पहिल्या सत्रात उन्हाळ कांद्याची ४८३ नग आवक झाली. एकूण ४५०० क्विंटल कांदा आवक होऊन कमीत कमी कांदाबाजारभाव ११००रु. तर सरासरी २४८० रुपये प्रति क्विंटल असे होते.

कांदा बटाटा मार्केट मुंबई येथे सरासरी कांदा बाजारभाव १९०० रुपये प्रति क्विंटल असे होते. पुण्यात सरासरी कांदा बाजारभाव १५०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले.

आजचे कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे ( प्रती युनिट (रु.) प्रति क्विंटल)

बाजार

समिती

जात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

चंद्रपूर - गंजवड---290220047503000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---9050110027001900
सातारा---249150027002300
पुणे- खडकीलोकल29120020001600
पुणे -पिंपरीलोकल5130021001700
पुणे-मोशीलोकल596100020001500
कामठीलोकल10200030002500
लासलगाव - विंचूरउन्हाळी4500110028012480
मनमाडउन्हाळी300050026562200

Web Title: These are today's onion market prices with Lasalgaon, vinchur, Pimpalgaon, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.