Join us

लासलगावसह राज्यातील बाजारसमित्यांत आहेत आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 1:27 PM

आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभाव असे आहेत.

आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीत सकाळच्या पहिल्या सत्रात उन्हाळ कांद्याची ४८३ नग आवक झाली. एकूण ४५०० क्विंटल कांदा आवक होऊन कमीत कमी कांदाबाजारभाव ११००रु. तर सरासरी २४८० रुपये प्रति क्विंटल असे होते.

कांदा बटाटा मार्केट मुंबई येथे सरासरी कांदा बाजारभाव १९०० रुपये प्रति क्विंटल असे होते. पुण्यात सरासरी कांदा बाजारभाव १५०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले.

आजचे कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे ( प्रती युनिट (रु.) प्रति क्विंटल)

बाजार

समिती

जात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

चंद्रपूर - गंजवड---290220047503000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---9050110027001900
सातारा---249150027002300
पुणे- खडकीलोकल29120020001600
पुणे -पिंपरीलोकल5130021001700
पुणे-मोशीलोकल596100020001500
कामठीलोकल10200030002500
लासलगाव - विंचूरउन्हाळी4500110028012480
मनमाडउन्हाळी300050026562200
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार