Lokmat Agro >बाजारहाट > आज हायब्रीड ज्वारीला भाव चांगला, कोणत्या बाजार समितीत किती मिळतोय भाव?

आज हायब्रीड ज्वारीला भाव चांगला, कोणत्या बाजार समितीत किती मिळतोय भाव?

Today hybrid sorghum price is good, how much price is getting in which market committee? | आज हायब्रीड ज्वारीला भाव चांगला, कोणत्या बाजार समितीत किती मिळतोय भाव?

आज हायब्रीड ज्वारीला भाव चांगला, कोणत्या बाजार समितीत किती मिळतोय भाव?

राज्यात आज सकाळच्या सत्रात ज्वारीची आवक मंदावली असून एकूण 637 क्विंटल ज्वारीची आवक झाली.

राज्यात आज सकाळच्या सत्रात ज्वारीची आवक मंदावली असून एकूण 637 क्विंटल ज्वारीची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सकाळच्या सत्रात ज्वारीची आवक मंदावली असून एकूण 637 क्विंटल ज्वारीची आवक झाली. आज हायब्रीड ज्वारीला चांगला भाव मिळत असून क्विंटल मागे साडेतीन हजार ते चार हजारापर्यंत भाव मिळत आहे. 

नागपूर बाजार समितीत आज सहा क्विंटल हायब्रीड ज्वारीच्या आवक झाली असून क्विंटल मागे 3550 रुपयांचा सर्वसाधारण भाव शेतकऱ्यांना मिळाला. धाराशिव मध्ये आज 120 क्विंटल पांढऱ्या ज्वारीचे आवक झाली असून शेतकऱ्यांना क्विंटल मागे साडेतीन हजार ते चार हजार रुपयांचा भाव मिळाला.

दिनांक 3 एप्रिल रोजी ठाण्याच्या भाव मिळाला असून क्विंटल मागे 4250 ते 4500 दर मिळाला. काल दिवसभरात राज्यात एकूण 19,744 क्विंटल ज्वारीचे आवक झाली होती.

दरम्यान आज सकाळच्या सत्रात आवक मंदावली असली तरी सर्वाधिक ज्वारीची आवक जळगाव बाजार समितीत झाली. यावेळी हायब्रीड व दादर जातीच्या ज्वारीला क्विंटल मागे अडीच हजार रुपयांचा भाव मिळाला.

जाणून घ्या सविस्तर दर

 

शेतमाल: ज्वारी

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/04/2024
अमरावतीलोकल42250028002650
बुलढाणाशाळू56200021512100
छत्रपती संभाजीनगरशाळू54160024612030
धाराशिवपांढरी120250040003550
धुळेदादर11213127502682
जळगावहायब्रीड187219022712250
जळगावदादर49205027652495
जालनाशाळू16228125262500
नागपूरहायब्रीड6340036003550
परभणीपांढरी68263128512726
यवतमाळहायब्रीड28200027052550
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)637

Web Title: Today hybrid sorghum price is good, how much price is getting in which market committee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.