Lokmat Agro >बाजारहाट > आज उन्हाळी व लाल कांद्याचे बाजारभाव असे आहेत

आज उन्हाळी व लाल कांद्याचे बाजारभाव असे आहेत

Today the market prices of onion in Lasalgaon, Pune, Kolhapur, Nagpur | आज उन्हाळी व लाल कांद्याचे बाजारभाव असे आहेत

आज उन्हाळी व लाल कांद्याचे बाजारभाव असे आहेत

आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी लासलगाव, पिंपळगावसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये उन्हाळी व लाल कांद्याचे बाजारभाव असे आहेत.

आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी लासलगाव, पिंपळगावसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये उन्हाळी व लाल कांद्याचे बाजारभाव असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक २८ ऑक्टोबर २३ रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारसमितीत सुमारे ६ हजार क्विंटल, पिंपळगाव बाजारसमितीत सुमारे ८ हजार क्विंटल, तर विंचूर उपबाजार समितीत सुमारे ३ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची सकाळच्या सत्रात आवक झाली.

 लासलगाव बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला सरासरी ४८०० तर कमीत कमी २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते. लाल कांद्याची आवक अगदीच कमी होत असून आज लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी ३७००रु व कमीत कमी २ हजार असा बाजारभाव होता.

नागपूर बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी ५२०० रुपये बाजारभाव आहेत, कोल्हापूर बाजारसमितीत सरासरी ३४०० रुपये बाजारभाव आहेत.

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील आजचे कांदा बाजारभाव (रु/क्विंटल)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

कोल्हापूर---6564200060003400
छत्रपती संभाजीनगर---1482200055003750
बारामतीलाल431200063004500
लासलगावलाल32201149003737
जळगावलाल392180050003500
नागपूरलाल700400056005200
सांगली -फळे भाजीपालालोकल3839160056003600
पुणे -पिंपरीलोकल25350062004850
पुणे-मोशीलोकल409100030002000
वडगाव पेठलोकल200280052003600
नागपूरपांढरा700500064006050
येवलाउन्हाळी5000150052714350
येवला -आंदरसूलउन्हाळी200075051014400
लासलगावउन्हाळी6032200052524800
लासलगाव - विंचूरउन्हाळी3000200050754750
सिन्नर - नायगावउन्हाळी160100052504850
पिंपळगाव बसवंतउन्हाळी8200250057814800
भुसावळउन्हाळी2200025002500

Web Title: Today the market prices of onion in Lasalgaon, Pune, Kolhapur, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.