Lokmat Agro >बाजारहाट > आज तूरीला क्विंटलमागे मिळाला एवढा भाव, जाणून घ्या बाजारसमितीनिहाय दर..

आज तूरीला क्विंटलमागे मिळाला एवढा भाव, जाणून घ्या बाजारसमितीनिहाय दर..

Today thuri got this price per quintal, know the market committee price.. | आज तूरीला क्विंटलमागे मिळाला एवढा भाव, जाणून घ्या बाजारसमितीनिहाय दर..

आज तूरीला क्विंटलमागे मिळाला एवढा भाव, जाणून घ्या बाजारसमितीनिहाय दर..

आज दिनांक ११ मार्च रोजी राज्यातील बाजारसमितीमध्ये एकूण ७ हजार १७३ क्विंटल तुरीची आवक झाली. 

आज दिनांक ११ मार्च रोजी राज्यातील बाजारसमितीमध्ये एकूण ७ हजार १७३ क्विंटल तुरीची आवक झाली. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील बाजारसमित्यांमध्ये तूर विक्रीसाठी येत असून लाल, पांढऱ्या जातीची तूर बाजारपेठेत दाखल होत आहे. आज दिनांक ११ मार्च रोजी राज्यातील बाजारसमितीमध्ये एकूण ७ हजार १७३ क्विंटल तुरीची आवक झाली. 

शनिवारी राज्यात १८ हजार १५१ क्विंटल तूरीची आवक झाली. क्विंटलमागे साधारण ९३०० ते १०,००० रुपायांचा भाव मिळत आहे. रविवारच्या सुट्टीनंतर आज तूरीची आवक काहीशी मंदावली आहे. परंतू क्विंटलमागे साधारण ७००० ते ९७०० दरम्यान भाव मिळत आहे.

जाणून घ्या राज्यातील बाजारपेठेत कशी होती तूरीची आवक..

जिल्हाआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/03/2024
अमरावती50509250101009675
गडचिरोली5700070007000
हिंगोली73940097009550
जालना24870093009000
जालना12800090508500
नागपूर4942596259525
नाशिक15759993259250
परभणी50955195519551
परभणी14830194018801
सोलापूर4269200103759800
वाशिम15008400100809500
 

Web Title: Today thuri got this price per quintal, know the market committee price..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.