Lokmat Agro >बाजारहाट > सध्या लोकल मार्केटमध्ये द्राक्षाला किती बाजारभाव मिळतोय?

सध्या लोकल मार्केटमध्ये द्राक्षाला किती बाजारभाव मिळतोय?

today's grape market price in local market | सध्या लोकल मार्केटमध्ये द्राक्षाला किती बाजारभाव मिळतोय?

सध्या लोकल मार्केटमध्ये द्राक्षाला किती बाजारभाव मिळतोय?

अर्ली किंवा अगाप द्राक्षे लोकल मार्केटमध्ये दाखल होत असून त्यांना बऱ्यापैकी भाव मिळत आहे. आज दिनांक १७ नोव्हेंबर २३ रोजी द्राक्षाचे बाजारभाव (grape price) असे आहेत.

अर्ली किंवा अगाप द्राक्षे लोकल मार्केटमध्ये दाखल होत असून त्यांना बऱ्यापैकी भाव मिळत आहे. आज दिनांक १७ नोव्हेंबर २३ रोजी द्राक्षाचे बाजारभाव (grape price) असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

यंदाच्या प्रतिकूल हवामानातही शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने अर्ली किंवा आगाप द्राक्ष पिकवले असून नुकताच नाशिकहून एक कंटेनर रशियाला निर्यात झाला आहे. सध्या स्थानिक बाजारात द्राक्षांची आवक कमी होत आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या मुंबई फळ मार्केट, पुणे,  नागपूर येथे लोकल तसेच नाशिकच्या द्राक्षांची आवक थोड्या थोड्या प्रमाणात होत असून ही द्राक्षे सध्या भाव खाताना दिसत आहेत.

आज दिनांक १७ नोव्हेंबर रोजी पुणे मार्केटमध्ये लोकल द्राक्षांची ९ क्विंटल आवक होऊन कमीत कमी भाव ८ हजार तर सर्वसाधारण बाजारभाव ११ हजार रुपये प्रति क्विंटल इतका होता. मुंबई फळ बाजारात सरासरी बाजारभाव ८ हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. 

मागच्या आठवड्यापासून स्थानिक बाजारात द्राक्षांची आवक होत असून सर्वसाधारणपणे ८ ते १० हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहेत.

द्राक्षाचे बाजारभाव (रु/ प्रति क्विंटल)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

१७ नोव्हेंबर १२
मुंबई - फ्रुट मार्केट---446000100008000
पुणेलोकल980001400011000
नागपूरनाशिक74600090008250
१६ नोव्हेंबर २३
मुंबई - फ्रुट मार्केट---227000100008500
पुणेलोकल3370001300010000
१५ नोव्हेंबर २३
मुंबई - फ्रुट मार्केट---587000120009500
 

Web Title: today's grape market price in local market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.