Lokmat Agro >बाजारहाट > आजचे कांदा बाजारभाव; या बाजारसमितीत कांदा दर खूपच घसरले, जाणून घ्या

आजचे कांदा बाजारभाव; या बाजारसमितीत कांदा दर खूपच घसरले, जाणून घ्या

Today's onion market price in Lasalgaon, Pimpalgaon, Solapur, Nagar, Pune, Malegaon, Yeola | आजचे कांदा बाजारभाव; या बाजारसमितीत कांदा दर खूपच घसरले, जाणून घ्या

आजचे कांदा बाजारभाव; या बाजारसमितीत कांदा दर खूपच घसरले, जाणून घ्या

लाल कांदा बाजारभाव अजूनही वाढायचे नाव घेत नसून आज लाल कांद्याला सर्वात कमी म्हणजे चक्क १ रुपये प्रति किलो दर मिळाला. जाणून घेऊया आजचे बाजारभाव.

लाल कांदा बाजारभाव अजूनही वाढायचे नाव घेत नसून आज लाल कांद्याला सर्वात कमी म्हणजे चक्क १ रुपये प्रति किलो दर मिळाला. जाणून घेऊया आजचे बाजारभाव.

शेअर :

Join us
Join usNext

आज शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २४ रोजी लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याची ८ हजार ४८३ क्विंटल आवक झाली. कमीत कमी कांदा बाजार भाव ८०१ रुपये, तर सरासरी १८२५ रुपये प्रति क्विंटल असे होते.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत कमीत कमी ४०० तर सरासरी १७५० रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव लाल कांद्यासाठी होते. धुळे जिल्ह्यात लाल कांद्याला सर्वात कमी म्हणजेच १०० रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर मिळाला. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा बाजारसमितीत लोकल कांद्याला सर्वात कमी म्हणजे केवळ १५० रुपये प्रति क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळाले.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील आजचे बाजारभाव असे आहेत

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

दिनांक ५ जानेवारी २३
अकलुज---22050027501500
कोल्हापूर---882950031001600
अकोला---745120020001800

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---8284150023001900
खेड-चाकण---400150022001800
हिंगणा---1200020002000

जुन्नर -

आळेफाटा

चिंचवड13731100030002000
येवलालाल1400050018391650

येवला -

आंदरसूल

लाल800030018111650
धुळेलाल242810019101600
लासलगावलाल848380119751825

लासलगाव -

निफाड

लाल1000120019401841

लासलगाव -

विंचूर

लाल950080019421775
जळगावलाल337856217501250
मालेगाव-मुंगसेलाल1300085020011900
सिन्नरलाल275650018201700

सिन्नर -

नायगाव

लाल79150018201750
कळवणलाल450070022001451
संगमनेरलाल601230023001300
चांदवडलाल1100080119521780
पाथर्डीलाल7130020001500
भुसावळलाल27120015001300
दिंडोरी-वणीलाल5077140122801775
राहतालाल151030022001750

अमरावती-

फळ आणि भाजीपाला

लोकल46860022001400

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल565250024001450
पुणेलोकल1556180030001900
पुणे- खडकीलोकल7160020001800
पुणे -पिंपरीलोकल1800800800
पुणे-मोशीलोकल56356316001050
वाईलोकल15120030002000
मंगळवेढालोकल28015023101400
कामठीलोकल5200030002500
कल्याणनं. १3140020001700

पिंपळगाव

बसवंत

पोळ1260040022501750

Web Title: Today's onion market price in Lasalgaon, Pimpalgaon, Solapur, Nagar, Pune, Malegaon, Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.