Join us

कांदा बाजारभाव असे आहेत आज, जाणून घ्या कुठे मिळाला जास्त दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 6:27 PM

आज दिनांक ९ सप्टेंबर २३ रोजी लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, पुणे, नगर, अमरावती यासह राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी व लाल कांद्याचे दर असे होते.

आज लासलगाव बाजारसमितीमध्ये उन्हाळ कांद्याची ६१९६ क्विंटल आवक झाली. कमीत कमी कांदा बाजार भाव ६५१- जास्तीत जास्त- २४०० व सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल असे दर होते. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सोलापूर, नागपूर,  जळगाव, उस्मानाबाद, पंढरपूर बाजारसमित्यांमध्ये लाल कांद्याची आवक झाली. 

सोलापूर मध्ये १४५२५ क्विंटल इतका लाल कांदा आवक झाली. त्याचे दर कमीत कमी २००, जास्तीत जास्त ३१०० व सरासरी १६०० इतके होते. राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील आजची कांदा आवक आणि बाजारभाव पुढीलप्रमाणे आहे.

दर प्रती युनिट (रु.) प्रति क्विंटल

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

09/09/2023
कोल्हापूर---3752100025001800
अकोला---197120024002300
औरंगाबाद---139520019001050
चंद्रपूर - गंजवड---654200042002800
कराडहालवा99200025002500
सोलापूरलाल1452520031001600
जळगावलाल36550020771350
उस्मानाबादलाल4180030002400
पंढरपूरलाल36220025001700
नागपूरलाल1000150025002250
साक्रीलाल205590022551800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकल36070040002350
सांगली -फळे भाजीपालालोकल314550025001500
पुणे -पिंपरीलोकल4140022001800
पुणे-मोशीलोकल34680020001400
जामखेडलोकल32220023001250
शेवगावनं. १1500200025002000
शेवगावनं. २2055110019001900
शेवगावनं. ३100030010001000
सोलापूरपांढरा26620060002700
नागपूरपांढरा680250032003025
येवलाउन्हाळी600034022581800
येवला -अंदरसूलउन्हाळी300030021531800
नाशिकउन्हाळी252040121001750
लासलगावउन्हाळी619665124002000
लासलगाव - निफाडउन्हाळी122570021711950
लासलगाव - विंचूरउन्हाळी600070023001950
सिन्नर - नायगावउन्हाळी62820021001800
चांदवडउन्हाळी500080123511930
मनमाडउन्हाळी1500150023111850
कोपरगावउन्हाळी594030023612010
कोपरगावउन्हाळी162050021581925
पिंपळगाव बसवंतउन्हाळी590090028512200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळी312070020991700
भुसावळउन्हाळी8120016001500
वैजापूरउन्हाळी171450023001950
टॅग्स :कांदामार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती