Lokmat Agro >बाजारहाट > पांढरा कांदा खातोय भाव; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

पांढरा कांदा खातोय भाव; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

Today's onion market prices including Lasalgaon, pimpalgaon, Malegaon, pune, solapur, Nagpur apmc | पांढरा कांदा खातोय भाव; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

पांढरा कांदा खातोय भाव; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

आजचे १८ सप्टेंबर २३ रोजी कांदा बाजारभाव राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये असे होते. पांढरा कांदा भाव खाताना दिसून येत आहे.

आजचे १८ सप्टेंबर २३ रोजी कांदा बाजारभाव राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये असे होते. पांढरा कांदा भाव खाताना दिसून येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव-विंचूर बाजारसमितीमध्ये ३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. कांदाबाजारभाव कमीत कमी ६०० जास्तीत जास्त २३०२ व सरासरी १९५० असे होते.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीमध्ये उन्हाळी कांद्याची १९ हजार ८००, तर कळवण बाजारसमितीत २०५०० क्विंटल इतकी कांदा आवक झाली. पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी कांदा बाजार भाव ८५०, जास्तीत जास्त २७०१ तर सरासरी २१०१ रुपये प्रति क्विंटल असे होते. कळवण बाजार समितीत कांदा बाजार भाव कमीत कमी ५०० जास्तीत जास्त २७८० व सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल असा होता. 

आज नागपूरमध्ये पांढऱ्या कांद्याला तुलनेने चांगला भाव म्हणजेच कमीत कमी २५०० असा होता. तर सोलापूर येथे पांढऱ्या कांद्याला ४०२५ रुपये असा जास्तीत जास्त भाव होता. 

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून कांदा आवक घटताना दिसत असून कांदा दरात ४ ते ५ टक्क्यांची घट होताना दिसत असल्याचे राज्याच्या कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या विश्लेषकांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

बाजारभाव प्रती युनिट (रु.)

बाजारसमितीप्रकारआवक(क्विं)किमान भावजास्त भावसरासरी भाव
कोल्हापूर---4501100027001900
अकोला---364150024001900

मुंबई - कांदा बटाटा

मार्केट

---1485980024001600
सातारा---365100023001650
हिंगणा---2180018001800
कराडहालवा123150025002500
सोलापूरलाल1540910031001750
बारामतीलाल28535020501500
नागपूरलाल1000150025002250
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकल309100040002500
सांगली -फळे भाजीपालालोकल303650025001500
पुणेलोकल859590023001600
पुणे- खडकीलोकल20110017001400
पुणे -पिंपरीलोकल17160020001800
पुणे-मोशीलोकल38060020001300
वाईलोकल30100022001550
मंगळवेढालोकल20737023502000
कामठीलोकल10200030002500
शेवगावनं. १1520190026001900
कल्याणनं. १3210025002300
शेवगावनं. २1720110018001800
शेवगावनं. ३138820010001000
सोलापूरपांढरा28620040252200
नागपूरपांढरा960250033002875
येवलाउन्हाळी600055122121750
येवला -आंदरसूलउन्हाळी300060021601800
लासलगाव - विंचूरउन्हाळी300060023021950
मालेगाव-मुंगसेउन्हाळी1100050023632100
सिन्नरउन्हाळी246530020861800
सिन्नर - नायगावउन्हाळी70420023412000
कळवणउन्हाळी2050050027801800
चांदवडउन्हाळी700070023522100
मनमाडउन्हाळी365040023512000
पिंपळगाव बसवंतउन्हाळी1980085027012101
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळी342050020511700
वैजापूरउन्हाळी168440022001700
उमराणेउन्हाळी1050070124502100

Web Title: Today's onion market prices including Lasalgaon, pimpalgaon, Malegaon, pune, solapur, Nagpur apmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.