Join us

onion market rate: आज लासलगाव पिंपळगाव मार्केटमध्ये कांद्याचे भाव वाढलेत का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 2:35 PM

Today's onion market rate in Lasalgaon, Pimpalgaon market, जाणून घ्या आजचे कांदा बाजार भाव. लासलगाव, पिंपळगाव बसवंत येथे काय आहेत भाव.

आज दिनांक २९ मे २४ रोजी पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत (onion market prices) सकाळच्या सत्रात उन्हाळी कांद्याची २० हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी भाव होता ४०० रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी बाजार भाव होता २१०० रुपये प्रति क्विंटल.

आज लासलगावची उपबाजार समितीत असलेल्या विंचूर बाजार समितीत सकाळच्या सत्रात ६५०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. या ठिकाणी सरासरी १९०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. येवला बाजारसमितीत मात्र सरासरी १६५० रु. प्रति क्विंटल असा दर होता.

पुणे बाजारसमितीत लोकल कांद्याला १६०० रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर होता.्र

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांद्याचे दर जाणून घेऊ

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

29/05/2024
अकलुज---28540023001300
कोल्हापूर---429070030001700
छत्रपती संभाजीनगर---118980016001200

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---8792150024001950
खेड-चाकण---600150022001800
सातारा---327150022001750

अमरावती-

फळ आणि भाजीपाला

लाल33960020001300
धुळेलाल10010019001600

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल253270024001550
पुणेलोकल793680024001600
पुणे- खडकीलोकल8100016001300
पुणे -पिंपरीलोकल13130021001700
वाईलोकल20100023001700
मंगळवेढालोकल8240030001800
कामठीलोकल34150025002000
येवलाउन्हाळी550070021011650
येवला -अंदरसूलउन्हाळी50040020251650
लासलगाव - विंचूरउन्हाळी650080022001900
सिन्नर - नायगावउन्हाळी42450020891900
पिंपळगाव बसवंतउन्हाळी2000040024212100
देवळाउन्हाळी315145022301850
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार