Lokmat Agro >बाजारहाट > कांदा लासलगावला ६००, तर पिंपळगावला अवघा ४०० रुपये; असा आहे आजचा कांदा बाजारभाव

कांदा लासलगावला ६००, तर पिंपळगावला अवघा ४०० रुपये; असा आहे आजचा कांदा बाजारभाव

Today's onion market rate price in Lasalgoan, Pimpalgaon, Manmad, Pune, Maharashtra | कांदा लासलगावला ६००, तर पिंपळगावला अवघा ४०० रुपये; असा आहे आजचा कांदा बाजारभाव

कांदा लासलगावला ६००, तर पिंपळगावला अवघा ४०० रुपये; असा आहे आजचा कांदा बाजारभाव

आजचे कांदा बाजारभाव (onion market rates) जाणून घेऊ, सध्या कांदा बाजारभाव घसरत असल्याचे चित्र आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आज कांद्याचा बाजार घसरला आहे.

आजचे कांदा बाजारभाव (onion market rates) जाणून घेऊ, सध्या कांदा बाजारभाव घसरत असल्याचे चित्र आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आज कांद्याचा बाजार घसरला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आज शुक्रवार दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सुमारे ९५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. मागचे दोन दिवस म्हणजेच बुधवार व गुरूवार रोजी कांद्याची आवक दररोज सुमारे ३ लाख ६४ हजार क्विंटलवर होती. दरम्यान आज लासलगाव बाजारसमितीत कांद्याचे कमीत कमी दर घसरलेले दिसून आलेत. तसेच सरासरी दरही घसरलेले होते.

आज लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याला कमीत कमी दर अवघा ६०० रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर सरासरी दर १४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. पिंपळगाव बाजारसमितीत पोळ कांद्याला कमीत कमी दर ४०० रुपये तर सरासरी दर १४५० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात आज पुढीलप्रमाणे कांदा बाजारभाव होते

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
अकलुज---39550025001400

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---12972140021001750
येवलालाल1400035014251300
लासलगावलाल1020060015491400

लासलगाव -

विंचूर

लाल1050040016001350
मनमाडलाल480020016101400
दिंडोरी-वणीलाल5066140120711675

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल700050020001250
पुणेलोकल1663270019001300
पुणे -पिंपरीलोकल3140014001400
पुणे-मोशीलोकल53760015001050
कामठीलोकल33150025002000
कल्याणनं. १3200022002100

पिंपळगाव

बसवंत

पोळ1260030018311450

Web Title: Today's onion market rate price in Lasalgoan, Pimpalgaon, Manmad, Pune, Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.