Join us

कांद्याची आवक ४७ टक्क्यांनी घटली, आज असे आहेत कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 6:38 PM

आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारांतील कांदा बाजारभाव जाणून घेऊ या.

कांद्याची लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमत रु.३३७५ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ४ टक्केनी घट झाली आहे. लासलगाव बाजारात मागील आठवड्यात लाल कांद्याची (नवीन) सरासरी किंमत रु. ३४९७ प्रती क्विंटल होत्या. देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवक मध्ये ४७ टक्केनी घट झाली आहे असल्याचे विश्लेषण स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती व विश्लेषण कक्षाने केले आहे.

दरम्यान आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारसमितीत उन्हाळ कांद्याला सरासरी ३२००  रु. प्रति क्विंटल, तर कमीत कमी २००० रु प्रति क्विंटलचा भाव मिळाला. लाल कांद्याला याच बाजारसमितीत सरासरी ४२००, तर किमान २७५२ रु. प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. आज लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याची ११ हजार ३०४ क्विंटल आवक झाली.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी ३९००रू. तर उन्हाळ कांद्याला ३४०० रु. भाव मिळाला.

राज्यातील आजचे बाजारभाव असे आहेत 

बाजार

समिती

जात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---4309150047003000
अकोला---590350050004000
छत्रपती संभाजीनगर---2535100036002300

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---8294280042003500
दौंड-केडगाव---1125200048003600
सातारा---137200047003400
जुन्नर -आळेफाटाचिंचवड6750100045103500
कराडहालवा99200040004000
फलटणहायब्रीड783100047003200
सोलापूरलाल4206510055003000

लासलगाव

- निफाड

लाल50365639403871

लासलगाव

- विंचूर

लाल2370200045014050
जळगावलाल774150038723125

मालेगाव

-मुंगसे

लाल5000250039603400
पंढरपूरलाल29350052003500
नागपूरलाल200350045004250
संगमनेरलाल144850048112655
मनमाडलाल500200045004000
सटाणालाल161060043753650
कोपरगावलाल130300039003550
साक्रीलाल2890170037153350
देवळालाल985150043003900
उमराणेलाल5500105146013100

अमरावती

- फळ आणि भाजीपाला

लोकल369180055003650

सांगली

-फळे भाजीपाला

लोकल275790045002700
पुणेलोकल12719200042003100
पुणे- खडकीलोकल5140016001500
पुणे -पिंपरीलोकल3330044003850
पुणे-मोशीलोकल414200045003250
मलकापूरलोकल21300038103335
जामखेडलोकल43550050002750
वाईलोकल20200050004500
कामठीलोकल22300040003500
कल्याणनं. १3420046004400
नागपूरपांढरा200450055005250
पिंपळगाव बसवंतपोळ4000156048003900
येवला -आंदरसूलउन्हाळी3000100034813200
नाशिकउन्हाळी328220040003400
लासलगाव - निफाडउन्हाळी2575185035113250
लासलगाव - विंचूरउन्हाळी11718150040023200
मालेगाव-मुंगसेउन्हाळी8000150032263100
सिन्नर - नायगावउन्हाळी26040035002850
संगमनेरउन्हाळी217440040112205
मनमाडउन्हाळी2250100032753000
सटाणाउन्हाळी1062550037003150
कोपरगावउन्हाळी3930100038003200
कोपरगावउन्हाळी2400200037003325
पिंपळगाव बसवंतउन्हाळी8000230044003400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळी1340190035013150
भुसावळउन्हाळी13330040003500
देवळाउन्हाळी7043150036703000
उमराणेउन्हाळी1150090035503100
 
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार