Join us

डिटेलमध्ये जाणून घ्या, आजचे सोयाबीन बाजारभाव व कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 2:48 PM

आज दिनांक ६ ऑक्टोबर २३ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील सकाळच्या सत्रातील कांदा बाजारभाव आणि सकाळच्या सत्रातील सोयाबीनचे बाजारभाव यांची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात हिंगोली बाजारसमितीत सोयाबीनला कमीत कमी ४१६० रुपये, जास्तीत जास्त ४५१० तर सरासरी ४३३५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळला. अकोला बाजारसमितीत सरासरी ४३०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. आंबेजोगई आणि औराद शहाजनी बाजारसमित्यांमध्ये आवक कमी होती. त्यामुळे बाजारभाव सरासरी ४५५०रु व ४६०६ रुपये असा होता.

दरम्यान काल दिनांक ५ ऑक्टोबर रोजी लासलगावच्या विंचूर उपबाजारात सरासरी ४६०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले, मात्र कमीत कमी बाजारभाव ३००० रुपये प्रति क्विंटल असे होते, तर जास्तीत जास्त ४७६१ रुपये प्रति क्विंटल असे होते.

काल नंदुरबार येथे सर्वात कमी सरासरी ३३२५ रुपये प्रति क्विंटल दर होते. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या सौजन्याने कालचे आणि आज सकाळच्या सत्रातील सोयाबीनचे बाजारभाव खालील तक्त्यात दिले आहेत.

कांदा बाजारभाव असे आहेतआज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात पेण बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी ३ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत सकाळच्या सत्रात २० हजार ७०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. कमीत कमी कांदा बाजारभाव १ हजार, जास्तीत जास्त २८२२ आणि सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटल असा होता.

लासलगावच्या विंचूर उपबाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात ६ हजार क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांद्याला कमीत कमी बाजारभाव ८००रुपये, जास्तीत जास्त २५२३ आणि सरासरी २२५० असे होते.

राज्यातील कांद्याचे सकाळच्या सत्रातील व्यवहार आणि बाजारभाव यांची माहिती खाली दिलेल्या बाजारभाव तक्त्यात पाहता येईल.

आजची कांदा आवक आणि बाजारभाव तक्ता (रुपये प्रति क्विंटल)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत कमी

दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

दिनांक ६ ऑक्टो २३
कोल्हापूर---6179100026001800
चंद्रपूर - गंजवड---340270047503250
खेड-चाकण---230100023001800
पेनलाल279300032003000

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल263490027001800
पुणेलोकल1587690025001700
पुणे- खडकीलोकल5120020001600
पुणे -पिंपरीलोकल13130021001700
पुणे-मोशीलोकल57670020001350
मंगळवेढालोकल20150025002100
कामठीलोकल34200030002500
येवलाउन्हाळी700055023501950

लासलगाव

- विंचूर

उन्हाळी600080025132250
कळवणउन्हाळी12600100027502200
मनमाडउन्हाळी400050024512000
पिंपळगाव बसवंतउन्हाळी20700100028222400
देवळाउन्हाळी850055026202250

आज आणि कालची सोयाबीन आवक व बाजारभाव (रुपये प्रति क्विंटल)

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
दिनांक ६ ऑक्टोबर
जळगाव---187410044754400
हिंगोलीलोकल500416045104335
अकोलापिवळा2396392545354300
वरोरापिवळा26392546004300
आंबेजोबाईपिवळा55448046004550
औराद शहाजानीपिवळा176458146314606
५ ऑक्टोबर २३
येवला---98407545004351
लासलगाव---352300046704630
लासलगाव - विंचूर---230300047614600
जळगाव---363415046004375
शहादा---5438143814381
छत्रपती संभाजीनगर---18430043914345
माजलगाव---763420045014400
चंद्रपूर---47400044404200
नंदूरबार---31210045603325
पुसद---350437545404500
पाचोरा---380385046094000
सिल्लोड---2450045004500
कारंजा---4000417546004480
कन्नड---5391239123912
लोहा---12400146114576
तुळजापूर---60455045504550
मोर्शी---600400044004200
मालेगाव (वाशिम)---205425045504350
राहता---18430046414500
अमरावतीलोकल4128440045704485
नागपूरलोकल218415046024489
अमळनेरलोकल200353542114211
हिंगोलीलोकल630435046004475
कोपरगावलोकल54434347104661
मेहकरलोकल1270400046404400
ताडकळसनं. १90435045114450
लासलगाव - निफाडपांढरा129440146814615
लातूरपिवळा9588430047624600
जालनापिवळा2316385046504575
अकोलापिवळा1848340245904300
यवतमाळपिवळा263450045654532
मालेगावपिवळा4400046754560
चोपडापिवळा350300045924182
चिखलीपिवळा258430046004450
हिंगणघाटपिवळा1724310046903900
बीडपिवळा16457245804576
वाशीमपिवळा3000417045654400
वाशीम - अनसींगपिवळा600435047504400
उमरेडपिवळा1010350046804500
चाळीसगावपिवळा20390039603901
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा129440045004450
मुर्तीजापूरपिवळा700435045354450
खामगावपिवळा2317395045254237
दिग्रसपिवळा48475049004835
वणीपिवळा180411146004550
जामखेडपिवळा39420045004350
गेवराईपिवळा59372543114020
परतूरपिवळा83450046414600
मनवतपिवळा252390046004550
तेल्हारापिवळा150427546254590
चांदूर बझारपिवळा943400044504225
देउळगाव राजापिवळा20400045004300
लोणारपिवळा480420045674383
वैजापूर- शिऊरपिवळा12430243024302
आंबेजोबाईपिवळा60447046404550
औसापिवळा1286411146754574
चाकूरपिवळा74435145814514
औराद शहाजानीपिवळा259455146514601
कळंब (धाराशिव)पिवळा323350045714400
मुरुमपिवळा152425045254388
पुर्णापिवळा386435045694530
मंगळूरपीर - शेलूबाजारपिवळा1038400047004650
नांदूरापिवळा575327545664566
आष्टी-जालनापिवळा80437545954450
नेर परसोपंतपिवळा364120045504065
भिवापूरपिवळा300420042004200
काटोलपिवळा17418144114260
सोनपेठपिवळा7450045004500

 

टॅग्स :कांदाबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती