Lokmat Agro >बाजारहाट > आवक घटूनही लासलगावला कांद्याचा बाजार घसरला; आजचा कांदा बाजारभाव कसा आहे?

आवक घटूनही लासलगावला कांद्याचा बाजार घसरला; आजचा कांदा बाजारभाव कसा आहे?

today's onion rates in Lasalgaon, Pimpalgaon, Maharashtra, Pune, Sambhajinagar | आवक घटूनही लासलगावला कांद्याचा बाजार घसरला; आजचा कांदा बाजारभाव कसा आहे?

आवक घटूनही लासलगावला कांद्याचा बाजार घसरला; आजचा कांदा बाजारभाव कसा आहे?

आजचा कांदा बाजारभाव काय आहे? लासलगाव, पिंपळगाव, पुणेसह महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव कसे आहेत? त्यानुसार एक किलो कांद्याचे दर किती होते? जाणून घेऊ यात

आजचा कांदा बाजारभाव काय आहे? लासलगाव, पिंपळगाव, पुणेसह महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव कसे आहेत? त्यानुसार एक किलो कांद्याचे दर किती होते? जाणून घेऊ यात

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक १३ जानेवारी २४ रोजी लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात लाल कांद्याची ८ हजार ७५ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ८०० रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी बाजारभाव १७१० रुपये प्रति क्विंटल असे होते. लोकमत ॲग्रोच्या स्मार्ट बाजारभाव विश्लेषणानुसार कालच्या तुलनेत आजचे बाजारभाव अल्प प्रमाणात घसरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे आवक तब्बल ९ हजार क्विंटलने कमी झाल्यानंतरही भावातील घसरण दिसून आली.

मनमाड बाजारसमितीत लाल कांद्याला सर्वात कमी म्हणजेच केवळ ३०० रुपये कमीत कमी बाजारभाव प्रति क्विंटलला मिळाला. तर पिंपळगाव बाजारसमितीत पोळ कांद्याला कमीत कमी बाजारभाव ४०० रुपये इतकाच होता.

बाजार समितीतील शेतमाल आवकेच्या साप्ताहिक आढावा विश्लेषणानुसार दर शनिवारी कांदा आवक कमीच असते, तर रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवार ते शुक्रवार या दरम्यान कांदा आवक वाढती राहते.

आज सकाळच्या सत्रात कांदा बाजारभाव असे आहेत.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---815050022001500

छत्रपती

संभाजीनगर

---241620020001100
येवलालाल1300050017811600

येवला -

आंदरसूल

लाल1300030017381670
लासलगावलाल807580019251710

लासलगाव -

विंचूर

लाल1100080019411750
सिन्नर - नायगावलाल55850017801700
मनमाडलाल495030018101700
भुसावळलाल3580012001000
पुणे-मोशीलोकल51050015001000

पिंपळगाव

बसवंत

पोळ850040020911725

Web Title: today's onion rates in Lasalgaon, Pimpalgaon, Maharashtra, Pune, Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.