Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा घसरले, लातूरसह प्रमुख बाजारांत असे आहेत दर

सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा घसरले, लातूरसह प्रमुख बाजारांत असे आहेत दर

Today's soyabean market prices in Latur and other markets in Maharashtra | सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा घसरले, लातूरसह प्रमुख बाजारांत असे आहेत दर

सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा घसरले, लातूरसह प्रमुख बाजारांत असे आहेत दर

सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा घसरत आहेत. आज दिनांक ८ जानेवारी २४ रोजी लातूरसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊ यात.

सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा घसरत आहेत. आज दिनांक ८ जानेवारी २४ रोजी लातूरसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊ यात.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज दिनांक ८ जानेवारी २३ रोजी संभाजीनगर बाजारसमितीतसोयाबीनचे कमीत कमी बाजारभाव ४३५० रुपये तर सरासरी ४४२८ रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

दरम्यान या आठवड‌्यात सोयाबीनचा दर पुन्हा उतरला असून सर्वसाधारण चार हजार ५०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. यावर्षीच्या हंगामामध्ये सोयाबीनला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; परंतु ती फोल ठरली आहे. 

गेल्या आठवड्यात पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता. आता पाच हजार रुपयांच्या आत प्रतिक्विंटल दर आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. साठवून ठेवलेल्या सोयाबीनला दर मिळेल की नाही, अशी चिंता त्यांना भेडसावत आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. ऊस आणि सोयाबीन या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाला नसल्यामुळे उसाचे क्षेत्र कमी होऊन पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊ शकते; परंतु, दर चांगला मिळत नसल्यामुळे अन्य पीक घ्यावे का, असा विचार आता शेतकऱ्यांमध्ये सुरू झालेला आहे. 

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये शुक्रवारी १०७०४ क्विंटल सोयाबीनचे आवक होती त्याला सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये कमाल तर किमान चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल दर होता. हा दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत ॲग्रो चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

दिवसेंदिवस सोयाबीनच्या दरामध्ये उतराई होत आहे. त्यामुळे नगदी पीक असणारे सोयाबीन घ्यावे की न घ्यावे, असा विचार आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये डोकावत आहे. दीड दोन वर्षांपूर्वी ११ हजार रुपये क्विंटल सोयाबीनचा दर गेला होता. त्यानंतर सात हजारांपर्यंत दर होता. मागच्या महिन्यात साडेपाच हजार रुपये होता. आता ४७०० प्रतिक्विंटल दर आहे.

राज्यात आज दिनांक ८ जानेवारी २३ रोजी सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 

छत्रपती

संभाजीनगर

---47435045334428
कारंजा---4000445046704590
तुळजापूर---175462546254625
चोपडालोकल50421245914501
नागपूरपांढरा305420046004500
अकोलापिवळा2622429546754600
यवतमाळपिवळा659440046204510
चिखलीपिवळा900430047514525
वाशीमपिवळा3000447546254550

वाशीम -

अनसींग

पिवळा600455046504600
भोकरपिवळा26400045504275

हिंगोली-

खानेगाव नाका

पिवळा274450046004550
तळोदापिवळा3400042004100
नांदगावपिवळा5462046514650
आंबेजोबाईपिवळा260464047004650
अहमहपूरपिवळा2907350046754586
हिमायतनगरपिवळा32445045504500
पाथरीपिवळा21450045514550
बार्शी - टाकळीपिवळा153468048004720
उमरखेड-डांकीपिवळा110460046504620
चिमुरपिवळा70490050004950
सिंदी(सेलू)पिवळा651400046004510

Web Title: Today's soyabean market prices in Latur and other markets in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.