Lokmat Agro >बाजारहाट > Todays Soybean Rates : सोयाबीनला मिळेना हमीभावाएवढाही दर, शेतकरी हवालदिल

Todays Soybean Rates : सोयाबीनला मिळेना हमीभावाएवढाही दर, शेतकरी हवालदिल

Todays Soybean Rates Farmers complain about not getting guaranteed price for soybeans | Todays Soybean Rates : सोयाबीनला मिळेना हमीभावाएवढाही दर, शेतकरी हवालदिल

Todays Soybean Rates : सोयाबीनला मिळेना हमीभावाएवढाही दर, शेतकरी हवालदिल

आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोयाबीनला दोन बाजार समित्या वगळल्या तर एकाही बाजार समितीमध्ये ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल म्हणजे हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला नाही. 

आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोयाबीनला दोन बाजार समित्या वगळल्या तर एकाही बाजार समितीमध्ये ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल म्हणजे हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला नाही. 

शेअर :

Join us
Join usNext

सध्या महाराष्ट्रातील महत्त्वाची खरीप पिके असलेल्या कापूस आणि सोयाबीनच्या दराने माना टाकल्या असून मागच्या  दोन महिन्यापासून सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. तर काही दिवसातील बोटावर मोजण्याएवढ्या बाजार समित्या सोडल्या तर एकाही बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला नाही असं चित्र आहे. तर आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोयाबीनला दोन बाजार समित्या वगळल्या तर एकाही बाजार समितीमध्ये ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल म्हणजे हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला नाही. 

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये औसा, उमरेड, वाशिम, हिंगणघाट, अकोला, जालना, मेहकर, अमरावती आणि कारंजा बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये अमरावती बाजार समितीत ४ हजार ६०२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून ही आवक आजच्या दिवसातील उच्चांकी आवक होती. 

आज उमरखेड आणि औसा बाजार समितीमध्ये अनुक्रमे ४ हजार ६२० आणि ४ हजार ६१८ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी दर होता. तर वरोरा आणि अंबड वडीगोद्री या बाजार समितीमध्ये आज अनुक्रमे ३ हजार ९५० आणि ३ हजार ९५१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील निच्चांकी सरासरी दर होता. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/02/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल250300043714300
माजलगाव---क्विंटल528410044414431
राहूरी -वांबोरी---क्विंटल16427543264300
संगमनेर---क्विंटल1427042704270
पाचोरा---क्विंटल60427543064291
सिल्लोड---क्विंटल4435043504350
कारंजा---क्विंटल4000403044554370
परळी-वैजनाथ---क्विंटल300430045224500
तुळजापूर---क्विंटल105445044504450
मालेगाव (वाशिम)---क्विंटल470425044004320
राहता---क्विंटल18431843524335
धुळेहायब्रीडक्विंटल16420042004200
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल112426144504380
सोलापूरलोकलक्विंटल10449044904490
अमरावतीलोकलक्विंटल4602430043924346
अमळनेरलोकलक्विंटल15416041604160
हिंगोलीलोकलक्विंटल450409044514270
कोपरगावलोकलक्विंटल234400043654220
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल21330043203951
मेहकरलोकलक्विंटल1020400043904200
महागावलोकलक्विंटल150400044004300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल145383143654341
जळकोटपांढराक्विंटल373425545214401
जालनापिवळाक्विंटल2315405043754350
अकोलापिवळाक्विंटल3996404043804300
यवतमाळपिवळाक्विंटल398410043804240
आर्वीपिवळाक्विंटल205300044004100
चिखलीपिवळाक्विंटल555410043504225
हिंगणघाटपिवळाक्विंटल3176270045003700
वाशीमपिवळाक्विंटल1800420043704250
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300425045504350
पैठणपिवळाक्विंटल1400040004000
उमरेडपिवळाक्विंटल1786380045604300
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल107421043504280
जिंतूरपिवळाक्विंटल103435644004376
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल850422044404370
मलकापूरपिवळाक्विंटल495360043254170
दिग्रसपिवळाक्विंटल265421543504315
जामखेडपिवळाक्विंटल117400043004150
गेवराईपिवळाक्विंटल100417643604260
चांदूर बझारपिवळाक्विंटल385400043004150
देउळगाव राजापिवळाक्विंटल32420043004250
वरोरापिवळाक्विंटल189340044003950
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल12310042004000
किल्ले धारुरपिवळाक्विंटल49420044204380
मंठापिवळाक्विंटल8400043004251
औसापिवळाक्विंटल1228431146754618
निलंगापिवळाक्विंटल140430045104400
चाकूरपिवळाक्विंटल22438045164450
औराद शहाजानीपिवळाक्विंटल366449245114501
सेनगावपिवळाक्विंटल53410043504200
उमरखेडपिवळाक्विंटल70460046504620
राजूरापिवळाक्विंटल65425042954280
काटोलपिवळाक्विंटल166361144214250
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल140400043604200
सिंदीपिवळाक्विंटल116356543004055

Web Title: Todays Soybean Rates Farmers complain about not getting guaranteed price for soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.