Join us

Todays Soybean Rates : अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सोयाबीनला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 4:30 PM

राज्यभरातील सोयाबीनला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. सुरूवातील दुष्काळाने, नंतर अतिवृष्टीने पीक वाया गेले आणि बाजारात आणल्यावर साडेचार हजारांच्या आसपास दरामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली. त्याचबरोबर सुरूवातीचा एक-दीड महिना सोडला तर सोयाबीनचे दर घसरू लागले. सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा ५०० ते १ हजार रूपये कमी दर मिळताना दिसत आहे. 

दरम्यान, आज पणन मंडळाच्या दुपारी साडेचार वाजेपर्यंतच्या माहितीनुसार दोन बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे लिलाव पार पडले. त्यामध्ये जळकोट आणि औसा बाजार समित्यांचा सामावेश आहे. तर या बाजार समित्यांमध्ये अनुक्रमे २८२ आणि १ हजार २९० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.  त्याचबरोबर जळकोट बाजार समितीमध्ये ४ हजार ३५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. 

औसा बाजार समितीमध्ये ४ हजार ६०६ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. कालच्या दराचा विचार केला तर काल ४ हजार रूपये प्रतिक्विंटल ते ४ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दराच्या दरम्यान दर मिळाले आहेत. तर कळंब (यवतमाळ) बाजार समितीमध्ये काल ४ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला होता. तो कालच्या दिवसातील निच्चांकी दर होता.

आजचे सकाळच्या सत्रातले सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/02/2024
जळकोटपांढराक्विंटल282420045004350
औसापिवळाक्विंटल1290432546654606

 

कालचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
लासलगाव - विंचूर---क्विंटल170300043794300
राहूरी -वांबोरी---क्विंटल14425243004276
पाचोरा---क्विंटल200425043004271
उदगीर---क्विंटल2050445045604505
रिसोड---क्विंटल1300420044004300
तुळजापूर---क्विंटल60445044504450
राहता---क्विंटल9432643354330
धुळेहायब्रीडक्विंटल16399539953995
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल41430144124380
अमरावतीलोकलक्विंटल3636429043554322
परभणीलोकलक्विंटल150430044504400
नागपूरलोकलक्विंटल322410043514288
हिंगोलीलोकलक्विंटल500409044664278
कोपरगावलोकलक्विंटल81420143494321
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल3425043004290
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल111400043744351
जळकोटपांढराक्विंटल135421145514401
जालनापिवळाक्विंटल1041380043754350
अकोलापिवळाक्विंटल3105400043504280
मालेगावपिवळाक्विंटल13428943384294
आर्वीपिवळाक्विंटल305350043504100
चिखलीपिवळाक्विंटल589407543704222
हिंगणघाटपिवळाक्विंटल1941270045553800
भोकरदनपिवळाक्विंटल28430044004350
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल103420043504275
जिंतूरपिवळाक्विंटल55432144004350
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल820422044504365
मलकापूरपिवळाक्विंटल404417043104240
गेवराईपिवळाक्विंटल1380038003800
तेल्हारापिवळाक्विंटल250425043754320
देउळगाव राजापिवळाक्विंटल3400042004000
लोणारपिवळाक्विंटल600410043514225
वरोरापिवळाक्विंटल148300042003800
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल66320040503800
औराद शहाजानीपिवळाक्विंटल349449045054497
सेनगावपिवळाक्विंटल2430043004300
नेर परसोपंतपिवळाक्विंटल322250044354258
उमरखेडपिवळाक्विंटल120460046504620
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130460046504620
सिंदीपिवळाक्विंटल62365042504080
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल448400044504250
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल70400043004200

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीनबाजार