Lokmat Agro >बाजारहाट > Todays Soybean Rates : आज सोयाबीनला किती मिळाला दर?

Todays Soybean Rates : आज सोयाबीनला किती मिळाला दर?

Todays Soybean Rates : How much did soybeans get today? | Todays Soybean Rates : आज सोयाबीनला किती मिळाला दर?

Todays Soybean Rates : आज सोयाबीनला किती मिळाला दर?

राज्यातील आजचे सविस्तर सोयाबीनचे दर जाणून घ्या.

राज्यातील आजचे सविस्तर सोयाबीनचे दर जाणून घ्या.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या  राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून आज केवळ एका बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर आजचे सरासरी दर हे ४ हजार ते ४ हजार ५०० रूपयांच्या आसपास होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. 

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, पांढरा पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये कारंजा, मेहकर, लातूर, जालना, अकोला आणि वाशिम या बाजार समितीमध्ये १ हजारांपेक्षा जास्त  सोयाबीनची आवक झाली होती. आज लातूर बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त  म्हणजे ७ हजार ७९०  क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर या बाजार समितीमध्ये ४ हजार ५३० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

आजच्या दिवसातील उच्चांकी दराचा विचार केला तर आज चिमुर बाजार समितीमध्ये तब्बल ४ हजार ९५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून ५ हजार रूपये प्रतिक्विंटल कमाल दर मिळाला आहे. तर आर्वी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला असून येथे केवळ ४ हजार ५० रूपये सरासरी दर मिळाला. तर या बाजार समितीमध्ये १६५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/02/2024
लासलगाव---क्विंटल391350044494380
लासलगाव - विंचूर---क्विंटल295300043914300
जळगाव---क्विंटल9420042004200
राहूरी -वांबोरी---क्विंटल216300043504200
पाचोरा---क्विंटल200421043404300
सिल्लोड---क्विंटल8435043504350
कारंजा---क्विंटल3500405544554375
तुळजापूर---क्विंटल105442544254425
राहता---क्विंटल24411543604300
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल211435245214490
सोलापूरलोकलक्विंटल5440044004400
नागपूरलोकलक्विंटल406410044024327
हिंगोलीलोकलक्विंटल800405044664258
कोपरगावलोकलक्विंटल235400044444336
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल36390043634029
मेहकरलोकलक्विंटल1370400044504250
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल204385043624350
नेवासापांढराक्विंटल35450045004500
बारामतीपिवळाक्विंटल98370043704350
लातूरपिवळाक्विंटल7790440046314530
जालनापिवळाक्विंटल2622340044004375
अकोलापिवळाक्विंटल1822407543704300
यवतमाळपिवळाक्विंटल297415543904272
आर्वीपिवळाक्विंटल165350043904050
चिखलीपिवळाक्विंटल760415144534302
वाशीमपिवळाक्विंटल1800422543904250
चाळीसगावपिवळाक्विंटल25385042754200
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल37430044504350
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल145426043504305
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल800421044454325
मलकापूरपिवळाक्विंटल455415043454150
दिग्रसपिवळाक्विंटल180415043804320
वणीपिवळाक्विंटल310426544204300
जामखेडपिवळाक्विंटल57400042004100
गेवराईपिवळाक्विंटल45432043694344
परतूरपिवळाक्विंटल8435044504400
चांदूर बझारपिवळाक्विंटल250400043754200
देउळगाव राजापिवळाक्विंटल10430043004300
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल48400043004200
आंबेजोबाईपिवळाक्विंटल80445145224480
औराद शहाजानीपिवळाक्विंटल358445145114481
सेनगावपिवळाक्विंटल31410043504200
उमरखेडपिवळाक्विंटल50460046504620
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल190460046504620
बाभुळगावपिवळाक्विंटल470395044004250
चिमुरपिवळाक्विंटल60490050004950
राजूरापिवळाक्विंटल125418543404295
काटोलपिवळाक्विंटल66400043454260
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल238400044054250
सिंदीपिवळाक्विंटल52390542504100
सोनपेठपिवळाक्विंटल62435044104390

Web Title: Todays Soybean Rates : How much did soybeans get today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.