Join us

Today's Soybean Rates : आजचे सोयाबीनचे बाजारदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 9:02 PM

आज राज्यभरातील सोयाबीनचे दर किती होते ते जाणून घेऊया

सोयाबीनचे दर मागच्या काही दिवसांपासून पडलेले आहेत. तर राज्यात हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या बाजार समितीमध्ये हमीभाव मिळत आहे.  त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनला केंद्र सरकारने ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर जाहीर केला आहे. पण आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार एकाही बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळालेला नाही. 

दरम्यान, आज हायब्रीड लोकल, पांढरा, पिवळा या तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये वाशिम, हिंगणघाट, अकोला, अमरावती आणि कारंजा बाजार समितीमध्ये जास्त प्रमाणात सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये अमरावती बाजार समितीत सर्वांत जास्त  म्हणजे २ हजार ८२० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर सावनेर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील निच्चांकी म्हणजे केवळ १ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

आजच्या किमान आणि कमाल सरासरी दराचा विचार केला तर पिंपळगाव (ब)-पालखेड  बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर म्हणजे ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल मिळाला आहे. तर या ठिकाणी १६७ क्विंटल सोयाबीन आले होते. वरोरा-खांबाडा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ३ हजार ८०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये ५६ क्विंटल आवक झाली होती. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/02/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल235300045604450
जळगाव---क्विंटल23430043004300
शहादा---क्विंटल42435144664351
बार्शी---क्विंटल113445044504450
राहूरी -वांबोरी---क्विंटल9430043354317
पाचोरा---क्विंटल200430043504321
कारंजा---क्विंटल2500416544804365
मानोरा---क्विंटल314330044304117
राहता---क्विंटल47415044004300
धुळेहायब्रीडक्विंटल6420042004200
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल167430045704500
अमरावतीलोकलक्विंटल2820430043994349
चोपडालोकलक्विंटल2431143114311
नागपूरलोकलक्विंटल364420045004425
हिंगोलीलोकलक्विंटल200420044604330
कोपरगावलोकलक्विंटल177326444334242
मेहकरलोकलक्विंटल930400044354300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल244350045804445
अकोलापिवळाक्विंटल2641405044704375
यवतमाळपिवळाक्विंटल272417544254300
मालेगावपिवळाक्विंटल1437343734373
आर्वीपिवळाक्विंटल215350043754100
चिखलीपिवळाक्विंटल585415043704360
हिंगणघाटपिवळाक्विंटल2033270045953900
वाशीमपिवळाक्विंटल1200422544504350
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300425044504350
चाळीसगावपिवळाक्विंटल15425143754300
वर्धापिवळाक्विंटल74415043504250
मलकापूरपिवळाक्विंटल512380043704155
दिग्रसपिवळाक्विंटल101400043504245
वणीपिवळाक्विंटल163418044204250
सावनेरपिवळाक्विंटल1420042004200
वरोरापिवळाक्विंटल199360042004000
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल56320040003800
गंगापूरपिवळाक्विंटल15288143003855
बुलढाणापिवळाक्विंटल125400043004150
नेर परसोपंतपिवळाक्विंटल632275044504253
चिमुरपिवळाक्विंटल50045000
काटोलपिवळाक्विंटल165405044254250
सिंदीपिवळाक्विंटल67376542754100
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल700400044504350
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीनबाजार