Join us

आज टोमॅटो कुठे खातोय भाव? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 2:56 PM

आज दिनांक १७ नोव्हेबर रोजी टॉमेटोचे बाजारभाव असे आहेत.

आज दिनांक १७ नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात टोमॅटोचे लिलाव झाले. पुणे बाजारसमितीत इतर बाजारांच्या तुलनेत अधिक म्हणजे २३९४ क्विंटल टोमॅटाेची आवक झाली. तर पिंपरी बाजारसमितीत केवळ ७ क्विंटल टोमॅटोची आवक नोंदविली गेली. 

आज पुणे - गुलटेकडी बाजारात टोमॅटोला कमीत कमी हजार रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी १७५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.  पुणे-पिंपरी बाजारसमितीत सर्वाधिक सरासरी म्हणजे अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तर मोशी व पनवेल येथे सरासरी २२५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

दिनांक १७ नोव्हेंबर रोजीचे टोमॅटोचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

श्रीरामपूर---21100015001250
राहता---1950025001500
कळमेश्वरहायब्रीड23150520001815
पुणेलोकल2394100025001750

पुणे-

खडकी

लोकल17100018001400

पुणे -

पिंपरी

लोकल7200030002500
पुणे-मोशीलोकल241200024002200
वाईलोकल80150032002200
कामठीलोकल68200030002500
पनवेलनं. १647200025002250
रत्नागिरीनं. १220220025002400
इस्लामपूरनं. १78100025001750
जळगाववैशाली43150025002000
टॅग्स :टोमॅटोपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार