आजच्या बाजार अहवालानुसार भाजीपाल्याचे दर पाहता पुणे बाजार समितीत बटाटा प्रति क्विंटलला कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 1700 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत भेंडीला प्रति क्विंटलला कमीत कमी 1400 तर सरासरी 32 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पुणे बाजार समितीत फ्लॉवरला प्रतिक्विंटल कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी एक हजार रुपये दर मिळाला.
पुणे बाजार समितीत गवारला प्रतिक्विंटल कमीत कमी चार हजार रुपये तर सरासरी पाच हजार रुपये बाजार भाव मिळाला. पुणे बाजार समितीत कांद्याला आज कमीत कमी चारशे रुपये तरी सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. बाजार समितीत कोबीला प्रति क्विंटल मागे कमीत कमी एक हजार रुपये तर सरासरी 1400 रुपये बाजार भाव मिळाला. पुणे बाजार समितीत जुडीला कमीत कमी 3 रुपये तर सरासरी 5 रुपये बाजारभाव मिळाला.
पुणे बाजार समितीत लसणात प्रतिक्विंटल कमीत कमी 16 हजार रुपये तर सरासरी पंचवीस हजार पाचशे रुपये बाजार भाव मिळाला पुणे बाजार समितीत मेथी मेथीस जुनी मागे कमीत कमी तीन रुपये तर सरासरी पाच रुपये बाजार भाव मिळाला पुणे बाजार समितीत टोमॅटो ला प्रतिक्विंटल कमीत कमी एक हजार रुपये तर सरासरी दोन हजार रुपये बाजार भाव मिळाला कोणी बाजार समितीत वांग्याला प्रतिक्विंटल कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1500 रुपये बाजार भाव मिळाला.