Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Bajarbhav : दिवाळीतही टोमॅटोची लाली उतरलेलीच, वाचा कॅरेटला काय भाव मिळाला?

Tomato Bajarbhav : दिवाळीतही टोमॅटोची लाली उतरलेलीच, वाचा कॅरेटला काय भाव मिळाला?

Tomato Bajarbhav Even in Diwali tomato market down, see todays pimpalgaon market | Tomato Bajarbhav : दिवाळीतही टोमॅटोची लाली उतरलेलीच, वाचा कॅरेटला काय भाव मिळाला?

Tomato Bajarbhav : दिवाळीतही टोमॅटोची लाली उतरलेलीच, वाचा कॅरेटला काय भाव मिळाला?

Tomato Bajarbhav : आज पिंपळगाव बसवंत मार्केटला 22602 कॅरेट टोमॅटोची आवक झाली तर कॅरेटला कमीत कमी ..(Todays Tomato Market Price)

Tomato Bajarbhav : आज पिंपळगाव बसवंत मार्केटला 22602 कॅरेट टोमॅटोची आवक झाली तर कॅरेटला कमीत कमी ..(Todays Tomato Market Price)

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 7576 क्विंटल आवक झाली. यात मुंबई बाजारात नंबर एक आणि पुणे बाजारात लोकल टोमॅटोची सर्वाधिक कावक झाली. तर आज टोमॅटोला कमीत कमी 1300 रुपयांपासून ते 4250 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तर आज पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Tomato) मार्केटला 22602 कॅरेट ची आवक झाली तर कॅरेटला कमीत कमी 50 रुपयांपासून ते सरासरी 460 रुपयांपर्यंत दर मिळाला. लासलगाव मार्केटला कॅरेटला कमीत कमी 145 रुपये आणि सरासरी 186 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तर पणन मंडळाच्या माहितीनुसार बाजार समित्यांमध्ये सोलापूर बाजार समितीत वैशाली टोमॅटोला क्विंटल मागे 02 हजार रुपये, नागपूर बाजारात 4250 रुपये, मुंबई बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला 2900 रुपये तर पनवेल बाजारात 4500 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल टोमॅटोला 1550 रुपये तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2750 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/11/2024
अहमदनगर---क्विंटल12550022501300
अमरावतीलोकलक्विंटल60250030002750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल47150030002250
जळगाववैशालीक्विंटल92150035002500
कोल्हापूर---क्विंटल250100025001800
मंबईनं. १क्विंटल3387260032002900
नागपूरलोकलक्विंटल728257550503744
नागपूरवैशालीक्विंटल300200050004250
पुणेलोकलक्विंटल1539145023751913
रायगडनं. १क्विंटल509400050004500
रत्नागिरीनं. १क्विंटल27150025002000
सातारा---क्विंटल57200025002250
सातारालोकलक्विंटल100200040003000
सातारावैशालीक्विंटल15100022002200
सोलापूरवैशालीक्विंटल34030035002000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)7576

Web Title: Tomato Bajarbhav Even in Diwali tomato market down, see todays pimpalgaon market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.