Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो आवक घटली; वाचा आजचे टोमॅटो बाजारदर

Tomato Market राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो आवक घटली; वाचा आजचे टोमॅटो बाजारदर

Tomato Market Due to ongoing rains in the state, tomato arrivals decreased; Read today's tomato market rates | Tomato Market राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो आवक घटली; वाचा आजचे टोमॅटो बाजारदर

Tomato Market राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो आवक घटली; वाचा आजचे टोमॅटो बाजारदर

राज्यात आज आठवडाभराच्या तुलनेत काहीअंशी कमी ३६५५ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. सर्वाधिक लोकल वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत दोन ठिकाणी हायब्रिड, दोन बाजारसमितींमध्ये नं.१ तर केवळ एका ठिकाणी वैशाली टोमॅटोची आवक होती. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज आठवडाभराच्या तुलनेत काहीअंशी कमी ३६५५ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. सर्वाधिक लोकल वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत दोन ठिकाणी हायब्रिड, दोन बाजारसमितींमध्ये नं.१ तर केवळ एका ठिकाणी वैशाली टोमॅटोची आवक होती. 

पुणे येथे आज सर्वाधिक २२२८ क्विंटल लोकल टोमॅटो आवक होती. तर त्यापाठोपाठ पनवेल येथे ६०५ क्विंटल नं.१ टोमॅटो आवक होती. कमी आवक आज कल्याण येथे हायब्रिड तर भुसावळ येथे वैशाली वाणांच्या टोमॅटोची प्रत्येकी ३ क्विंटल बघवयास मिळाली.

हायब्रिड टोमॅटोला आज कळमेश्वर येथे ४८५० तर कल्याण येथे ५५०० दर मिळाला. लोकल टोमॅटोला सर्वाधिक आवक असलेल्या पुणे ३००० तर कमी आवक असलेल्या पुणे - पिंपरी येथे ३५०० दर  मिळाला. नं.१ टोमॅटोला रत्नागिरी येथे ५००० तर पनवेल येथे ३७५० दर मिळाला. 

केवळ एकाच ठिकाणी आवक झालेल्या वैशाली टोमॅटोला भुसावळ येथे आज ६००० दर मिळाला.

 कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील टोमॅटो आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/07/2024
अहमदनगर---क्विंटल14250040002250
खेड-चाकण---क्विंटल136220045003200
श्रीरामपूर---क्विंटल30300045003500
कल्याणहायब्रीडक्विंटल3500060005500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल14453050004850
अकलुजलोकलक्विंटल18200045004000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल108360040003800
पुणेलोकलक्विंटल2228150045003000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4350035003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल70300050004000
वाईलोकलक्विंटल120300065004500
मंगळवेढालोकलक्विंटल28130048003000
कामठीलोकलक्विंटल52350045004000
हिंगणालोकलक्विंटल6300030003000
पनवेलनं. १क्विंटल605350040003750
रत्नागिरीनं. १क्विंटल88440062005000
भुसावळवैशालीक्विंटल3500060006000

Web Title: Tomato Market Due to ongoing rains in the state, tomato arrivals decreased; Read today's tomato market rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.