Join us

Tomato Market नं.१ टोमॅटोला मुंबईत सर्वाधिक दर; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 5:07 PM

या आठवड्यातील सर्वाधिक टोमॅटो आवक आज बघावयास मिळाली. राज्यात आज ६६८३ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती.

या आठवड्यातील सर्वाधिक टोमॅटो आवक आज बघावयास मिळाली. राज्यात आज ६६८३ क्विंटल टोमॅटो  आवक झाली होती.

ज्यात कळमेश्वर येथे एकाच ठिकाणी हायब्रिड, तर अकलूज, पुणे, पुणे - पिंपरी, पुणे - मोशी, नागपुर, मंगळवेढा, कामठी, हिंगणा, या सात ठिकाणी लोकल, पनवेल, मुंबई, रत्नागिरी नं.१, सोलापूर, जळगाव, नागपुर, भुसावळ आदी ठिकाणी वैशाली टोमॅटोची आवक होती. 

आज राज्यात लोकल टोमॅटोला सर्वाधिक आवक असलेल्या पुणे येथे ३२५०, तर कमी आवक असलेल्या पुणे - पिंपरी येथे ४५०० दर मिळाला. एकाच बाजारसमितीमध्ये आवक झालेल्या हायब्रिड टोमॅटोला कळमेश्वर येथे ४८५५ दर मिळाला. नं१ टोमॅटोला सर्वाधिक आवक असलेल्या मुंबई येथे ६५०० तर कमी आवक असलेल्या रत्नागिरी येथे ५९०० दर मिळाला. 

वैशाली टोमॅटोला सर्वाधिक असलेल्या नागपुर येथे ४२५० तर कमी आवक झालेल्या भुसावळ येथे ४५०० दर मिळाला. 

 कृषि पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील टोमॅटो आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/07/2024
कोल्हापूर---क्विंटल214150065004000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल102250055003500
खेड-चाकण---क्विंटल146250050003500
श्रीरामपूर---क्विंटल21200045003500
विटा---क्विंटल15350050004500
सातारा---क्विंटल56400050004500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल10453550004855
अकलुजलोकलक्विंटल15300060005300
पुणेलोकलक्विंटल2000150050003250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5300060004500
पुणे-मोशीलोकलक्विंटल439300040003500
नागपूरलोकलक्विंटल1000300045004250
मंगळवेढालोकलक्विंटल59150050003000
कामठीलोकलक्विंटल26350045004000
हिंगणालोकलक्विंटल18300040003666
पनवेलनं. १क्विंटल560550060005750
मुंबईनं. १क्विंटल1121600070006500
रत्नागिरीनं. १क्विंटल75400064005900
सोलापूरवैशालीक्विंटल23130035002000
जळगाववैशालीक्विंटल60350050004200
नागपूरवैशालीक्विंटल500300045004250
भुसावळवैशालीक्विंटल10400050004500

हेही वाचा - Betel Leaves : विसरू नका, दररोज खा विडा; कॅन्सर पासून ते सर्दी खोकला पर्यंत सर्व आजरांचा क्षणात घालवा तिढा

टॅग्स :बाजारटोमॅटोशेती क्षेत्रशेतीशेतकरीमार्केट यार्डमुंबईपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेनागपूररत्नागिरी