Join us

Tomato Market : पिंपळगाव मार्केटला टोमॅटोची 02 लाख कॅरेटची आवक, काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 8:06 PM

Tomato Market : टोमॅटोचे दर उतरलेलेच असून आज पिंपळगाव बाजार समितीत (Pimpalgaon Tomato Market) टोमॅटोची 02 लाख कॅरेटची आवक झाली.

Tomato Market : टोमॅटोचे दर (Tomato Bajarbhav) उतरलेलेच असून आज पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची 02 लाख कॅरेटची आवक झाली. तर कॅरेटला कमीत कमी 50 रुपयांपासून ते 450 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर राज्यातील बाजार समितीमध्ये क्विंटलला 1300 रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच राज्यातील बाजार समितीमध्ये 9126 क्विंटलची झाली. यात पुणे, मुंबई मार्केटला (Pune, Mumbai Market) चांगली आवक झाली. यात सोलापूर बाजार वैशाली टोमॅटोला 1600 रुपये, नागपूर बाजारात 3250 रुपये तर धाराशिव बाजारात 3500 रुपये दर मिळाला. पुण्यात लोकल टोमॅटोला 1550 रुपये तर नागपूर बाजारात 3250 रुपये दर मिळाला.

तर नंबर एकच्या टोमॅटोला पनवेल बाजारात 04 हजार 500 रुपये तर मुंबई बाजारात 1900 रुपये दर मिळाला आणि सर्वसाधारण टोमॅटोला छत्रपती संभाजीनगर बाजारात 1750 रुपये दर मिळाला. रामटेक बाजारात 4 हजार 500 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/11/2024
कोल्हापूर---क्विंटल50450020001300
पुणे-मांजरी---क्विंटल547180027002300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल59100025001750
खेड-चाकण---क्विंटल335200030002500
श्रीरामपूर---क्विंटल30200030002500
सातारा---क्विंटल60100015001250
राहता---क्विंटल2350025001500
कल्याणहायब्रीडक्विंटल3280040003400
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल18255030002830
रामटेकहायब्रीडक्विंटल40400050004500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल70250030002750
पुणेलोकलक्विंटल180060025001550
पुणे- खडकीलोकलक्विंटल25120020001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल19200030002500
नागपूरलोकलक्विंटल700250040003250
वाईलोकलक्विंटल14150025002000
मंगळवेढालोकलक्विंटल99100027002000
पनवेलनं. १क्विंटल680400050004500
मुंबईनं. १क्विंटल3251180020001900
रत्नागिरीनं. १क्विंटल24200022002100
सोलापूरवैशालीक्विंटल38630030001600
जळगाववैशालीक्विंटल110100030002000
धाराशिववैशालीक्विंटल4300040003500
नागपूरवैशालीक्विंटल300250040003250
भुसावळवैशालीक्विंटल25150025002000
टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती