Join us

Tomato Market Price बाजारातील टोमॅटो दर स्थिर; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 5:10 PM

राज्यात आज हायब्रिड, लोकल, नं.१, वैशाली टोमॅटोची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक लोकल टोमॅटोची आज बघावयास मिळाली. तर तीन बाजारसमितींमध्ये हायब्रिड, तीन बाजारसमितींमध्ये नं.१, तीन बाजारसमितींमध्ये वैशाली टोमॅटोची आवक होती. 

राज्यात आज हायब्रिड, लोकल, नं.१, वैशाली टोमॅटोची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक लोकल टोमॅटोची आज बघावयास मिळाली. तर तीन बाजारसमितींमध्ये हायब्रिड, तीन बाजारसमितींमध्ये नं.१, तीन बाजारसमितींमध्ये वैशाली टोमॅटोची आवक होती. 

आज लोकल टोमॅटोची सर्वाधिक आवक पुणे येथे २२०५ क्विंटल होती. तर कमी आवक पुणे - पिंपरी येथे २० क्विंटल होती. नागपुर येथे आज वैशाली टोमॅटोची देखील सर्वाधिक ८८० क्विंटल आवक झाली होती. 

टोमॅटोला आज राज्यात हायब्रिड टोमॅटोला सर्वाधिक आवक असलेल्या कळमेश्वर येथे ३८२० सर्वसाधारण दर मिळाला. लोकल टोमॅटोला सर्वाधिक आवक असलेल्या पुणे येथे १५५० तर कमी आवक असलेल्या पुणे-पिंपरी येथे १८५० दर मिळाला. नं.१ टोमॅटोला पनवेल १७५०, मुंबई ३२००, रत्नागिरी २५०० दर मिळाला.

वैशाली टोमॅटो ला आज जळगाव येथे २०००, नागपुर ३८७५, भुसावळ  १८०० दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील टोमॅटो आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/08/2024
कोल्हापूर---क्विंटल27250015001000
अहमदनगर---क्विंटल44450030001750
पाटन---क्विंटल7200030002500
खेड-चाकण---क्विंटल330100020001200
श्रीरामपूर---क्विंटल30120025002000
सातारा---क्विंटल85100020001500
राहता---क्विंटल82100025001800
कल्याणहायब्रीडक्विंटल3300040003500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल11351040003820
रामटेकहायब्रीडक्विंटल60200024002200
पुणेलोकलक्विंटल220560025001550
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल20120025001850
पुणे-मोशीलोकलक्विंटल547100020001500
नागपूरलोकलक्विंटल1000200035003250
मंगळवेढालोकलक्विंटल6870028002000
कामठीलोकलक्विंटल29300040003500
हिंगणालोकलक्विंटल31200035002700
पनवेलनं. १क्विंटल702150020001750
मुंबईनं. १क्विंटल1130250040003200
रत्नागिरीनं. १क्विंटल122120033002500
जळगाववैशालीक्विंटल65100030002000
नागपूरवैशालीक्विंटल880350040003875
भुसावळवैशालीक्विंटल35150020001800
टॅग्स :टोमॅटोबाजारशेतकरीशेतीशेती क्षेत्रपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड