Join us

Tomato Market : टोमॅटो आवक मंदावली; दर मात्र जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 5:52 PM

राज्यातील टोमॅटो आवक आज काही अंशी कमी होती. आज केवळ नऊ बाजारसमितींमध्ये टोमॅटो आवक बघावयास मिळाली. ज्यात लोकल वाणाच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक होती तर वैशाली टोमॅटोची केवळ एका ठिकाणी भुसावळ येथे आवक होती.

राज्यातील टोमॅटो आवक आज काही अंशी कमी होती. आज केवळ नऊ बाजारसमितींमध्ये टोमॅटो आवक बघावयास मिळाली. ज्यात लोकल वाणाच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक होती तर वैशाली टोमॅटोची केवळ एका ठिकाणी भुसावळ येथे आवक होती.

सर्वाधिक आवक आज पुणे येथे ३२२३ क्विंटल पुणे येथे झाली होती. तर कमी आवक पुणे - पिंपरी येथे १७ क्विंटल होती. 

टोमॅटोला आज राज्यात सर्वाधिक आवक असलेल्या पुणे येथे १६५० रुपये दर मिळाला. तर कोल्हापूर येथे १८००, सातारा १५००, राहता १८०० रुपये दर मिळाला. तर वैशाली टोमॅटो ला आज भुसावळ येथे २६०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील टोमॅटो आवक व दर 

 जात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/08/2024
कोल्हापूर---क्विंटल204100025001800
सातारा---क्विंटल82100020001500
राहता---क्विंटल3880025001800
पुणेलोकलक्विंटल322380025001650
पुणे- खडकीलोकलक्विंटल19120020001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17150017001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल444100020001500
मंगळवेढालोकलक्विंटल4590026001500
भुसावळवैशालीक्विंटल80220030002600
टॅग्स :बाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेभुसावळटोमॅटोशेतकरीशेतीशेती क्षेत्र