Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market Update हायब्रिड टोमॅटो खातोय भाव; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato Market Update हायब्रिड टोमॅटो खातोय भाव; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato Market Update Hybrid Tomato Eating Price; Read today's tomato market prices | Tomato Market Update हायब्रिड टोमॅटो खातोय भाव; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato Market Update हायब्रिड टोमॅटो खातोय भाव; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

राज्यात आज ६०४४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. ज्यात हायब्रिड, लोकल, नं. ०१, वैशाली आदी वाणांचा समावेश होता.

राज्यात आज ६०४४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. ज्यात हायब्रिड, लोकल, नं. ०१, वैशाली आदी वाणांचा समावेश होता.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज ६०४४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. ज्यात हायब्रिड, लोकल, नं. ०१, वैशाली आदी वाणांचा समावेश होता.

टोमॅटोची सर्वाधिक आवक आज पुणे येथे १६७६ क्विंटल, मुंबई १५१६, पनवेल ७७५, नागपुर ७००(लोकल), नागपुर ५०० (वैशाली), पुणे - मोशी २२२ होती. तर कमी आवक कल्याण येथे ३ क्विंटल, पुणे - पिंपरी ४, भुसावळ १०, कळमेश्वर ११ क्विं. होती. 

आज राज्यात सर्वाधिक हायब्रिड वाणांच्या टोमॅटोस कळमेश्वर येथे  ६८५५ सर्वसाधारण दर मिळाला तर कमी आवक असलेल्या कल्याण येथे ५७५० दर मिळाला. लोकल वाणांस सर्वाधिक आवक झालेल्या पुणे येथे ३७५० तर कमी आवक असलेल्या पुणे - पिंपरी येथे ३५०० दर मिळाला. 

सर्वाधिक नं.०१ वाणाची आवक झालेल्या टोमॅटोस मुंबई येथे ५७०० तर कमी आवक झालेल्या नं.०१ टोमॅटोस रत्नागिरी येथे ६००० दर मिळाला. वैशाली वाणाच्या टोमॅटोची आज केवळ ३ ठिकाणी आवक होती ज्यात सर्वाधिक आवक असलेल्या टोमॅटोस नागपुर येथे ५२५० तर कमी आवक असलेल्या टोमॅटोस भुसावळ येथे ५५०० दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील सविस्तर टोमॅटो आवक व दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/07/2024
कोल्हापूर---क्विंटल102150070004200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल80130060003650
खेड-चाकण---क्विंटल180400060005000
घोटी---क्विंटल249001000950
कल्याणहायब्रीडक्विंटल3550060005750
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल11653570006855
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल60360040003800
पुणेलोकलक्विंटल1676150060003750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4350035003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल222300060004500
नागपूरलोकलक्विंटल700350050004250
कामठीलोकलक्विंटल36400050004500
पनवेलनं. १क्विंटल775500055005250
मुंबईनं. १क्विंटल1516550060005700
रत्नागिरीनं. १क्विंटल85420065006000
जळगाववैशालीक्विंटल60350050004200
नागपूरवैशालीक्विंटल500350055005250
भुसावळवैशालीक्विंटल10500060005500

हेही वाचा - ज्वारीचे 'हे' उपपदार्थ करून मिळवा अधिकचा नफा; ज्वारीचे मूल्यवर्धन व पोषणमूल्य

Web Title: Tomato Market Update Hybrid Tomato Eating Price; Read today's tomato market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.