Join us

Tomato Market Update कोणत्या टोमॅटोला बाजारात सर्वाधिक मागणी? वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

By रविंद्र जाधव | Published: July 18, 2024 2:41 PM

राज्यात आज एकूण ३००२ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. 

गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे मंदावलेली टोमॅटो आवक काहीअंशी पूर्वरत होतांना दिसून येत आहे. राज्यात आज एकूण ३००२ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. 

कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यात आज सर्वाधिक आवक पुणे, पनवेल, खेड-चाकण, पुणे-मोशी, वाई या ठिकाणी होती. तर कमी आवक पुणे, पिंपरी, कल्याण, कळमेश्वर, अकलूज, कामठी,  श्रीरामपूर या बाजारसमित्यांमध्ये होती.

राज्यात आज गुरुवार (दि.१८) टोमॅटोला सर्वसाधारण दर हायब्रीड करिता कळमेश्वर येथे ५८४५ रुपये, तर लोकल टोमॅटो पुणे ४५००, पनवेल येथे नंबर वन टोमॅटोस ६२५० असा दर मिळाला. 

राज्यातील टोमॅटोची आवक व बाजारदर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/07/2024
खेड-चाकण---क्विंटल250400065005500
श्रीरामपूर---क्विंटल3090012001000
घोटी---क्विंटल1590015001200
कल्याणहायब्रीडक्विंटल3800090008500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल10556560005845
अकलुजलोकलक्विंटल15300055004500
पुणेलोकलक्विंटल1548200070004500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1600060006000
पुणे-मोशीलोकलक्विंटल232400060005000
वाईलोकलक्विंटल160300070005000
मंगळवेढालोकलक्विंटल31300071006100
कामठीलोकलक्विंटल27500060005500
पनवेलनं. १क्विंटल620600065006250
रत्नागिरीनं. १क्विंटल60480065005600

हेही वाचा -  ज्वारीचे उपपदार्थ करून मिळवा अधिकचा नफा; ज्वारीचे मूल्यवर्धन व पोषणमूल्य

 

टॅग्स :बाजारटोमॅटोशेतकरीशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती