Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Rates : संगमनेर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक; किती मिळतोय दर?

Tomato Rates : संगमनेर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक; किती मिळतोय दर?

Tomato Rates Maximum arrival of tomatoes in Sangamner market How much is rate? | Tomato Rates : संगमनेर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक; किती मिळतोय दर?

Tomato Rates : संगमनेर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक; किती मिळतोय दर?

Tomato Rates Today : बाजारात सध्या पावसाळी हंगामात लागवड केलेला टोमॅटो विक्रीसाठी आला आहे. तर बाजारात चांगला दर टोमॅटोला मिळताना दिसत आहे.

Tomato Rates Today : बाजारात सध्या पावसाळी हंगामात लागवड केलेला टोमॅटो विक्रीसाठी आला आहे. तर बाजारात चांगला दर टोमॅटोला मिळताना दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Today Market Yard Tomato Rates : राज्यभरातमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यामुळे पालेभाज्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सध्या टोमॅटोची बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. पण सर्वसाधारण दराचा विचार केला तर सध्या १ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल पासून २ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे टोमॅटोला दर मिळताना दिसत आहे. 

दरम्यान, आज संगमनेर बाजार समितीमध्ये २ हजार क्विंटल तर पुणे बाजार समितीमध्ये १ हजार ७०० क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. तर आज मंगळवेढा बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे केवळ २०० रूपये प्रतिक्विंटल किमान तर १ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल कमाल दर मिळाला आहे. त्यामुळे येथे १ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. 

आजच्या दिवसातील सर्वाधिक सरासरी दर हा कामठी आणि पनवेल बाजार समितीमध्ये मिळाला होता. पण या दोन्ही बाजार समितीमध्ये अनुक्रमे २५ क्विंटल आणि ४०० क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. पण आजच्या दिवसांत बहुतांश बाजार समित्यांमधील दर हे २ हजार रूपयांपेक्षा कमी होते. पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याने बाजारातील टोमॅटोची आवक वाढण्याची शक्यता आहे. 

 

आजचे सविस्तर टोमॅटोचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/09/2024
कोल्हापूर---क्विंटल127100022001600
अहमदनगर---क्विंटल28240020001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल9450025001500
संगमनेर---क्विंटल200030023501325
खेड-चाकण---क्विंटल296100022001500
श्रीरामपूर---क्विंटल42100020001500
विटा---क्विंटल40150020001750
सातारा---क्विंटल87100020001500
राहता---क्विंटल4850015001000
कल्याणहायब्रीडक्विंटल3230024002350
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल16201025002320
अकलुजलोकलक्विंटल1580014001000
पुणेलोकलक्विंटल176660020001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16120018001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल507100015001250
वाईलोकलक्विंटल150100028001800
मंगळवेढालोकलक्विंटल9420014001000
कामठीलोकलक्विंटल25200030002500
हिंगणालोकलक्विंटल50180040002453
पनवेलनं. १क्विंटल400200030002500
मुंबईनं. १क्विंटल872180026002000
रत्नागिरीनं. १क्विंटल65100019001700
इस्लामपूरनं. १क्विंटल22100017001350
सोलापूरवैशालीक्विंटल27520020001200
जळगाववैशालीक्विंटल100100020001500
कराडवैशालीक्विंटल69200022002200
फलटणवैशालीक्विंटल6025025501040
भुसावळवैशालीक्विंटल38100015001200

Web Title: Tomato Rates Maximum arrival of tomatoes in Sangamner market How much is rate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.