Join us

Tur Bajarbhav बाजारातील तुरींची आवक कमी; वाचा काय आहे आजचे तुरीचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 3:08 PM

राज्यातील विविध बाजार समितींमध्ये आज गुरुवार (दि. २७) एकूण १४३३ क्विंटल तुरीची आवक झाली. ज्यास सरासरी ९००० ते ११००० प्रती क्विंटल असा दर मिळाला.

राज्यातील विविध बाजार समितींमध्ये आज गुरुवार (दि. २७) एकूण १४३३ क्विंटल तुरीची आवक झाली. ज्यास सरासरी ९००० ते ११००० प्रती क्विंटल असा दर मिळाला. 

हिंगोली येथे गज्जर वाणाच्या तुरींची ८० क्विंटक होती. ज्यास सरासरी ११००० असा दर मिळाला. तर अमरावती, धुळे, यवतमाळ, नागपूर, औराद शहाजानी, नेर परसोपंत, दुधणी या ठिकाणच्या लाल तुरीना १०००० ते ११००० असा मिळाला. बीड, करमाला, देऊळगाव राजा, औराद शहाजानी, पाथारी या पाच बाजार समितींमध्ये आलेल्या पांढर्‍या तुरीस ९००० ते १०८०० असा दर मिळाला.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या महितीनुसार या आठड्यातील आवक लक्षात घेता आज काही अंशी आवक मंदावली असल्याचे दिसून येते.      

राज्यातील आजचे (दि.२७) तुरीचे सविस्तर बाजारभाव  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/06/2024
पैठण---क्विंटल2109001090010900
कारंजा---क्विंटल385105001195011500
हिंगोलीगज्जरक्विंटल80109001156011230
मुरुमगज्जरक्विंटल1110001100011000
अमरावतीलालक्विंटल705114501192611688
धुळेलालक्विंटल5999599959995
यवतमाळलालक्विंटल3112001125511227
नागपूरलालक्विंटल177100001180011350
औराद शहाजानीलालक्विंटल11103001170011000
नेर परसोपंतलालक्विंटल22114051162511526
दुधणीलालक्विंटल11113001181011700
अहमहपूरलोकलक्विंटल2168001160010546
बीडपांढराक्विंटल56000111108853
करमाळापांढराक्विंटल1990099009900
देउळगाव राजापांढराक्विंटल19311993119311
औराद शहाजानीपांढराक्विंटल4105001170111100
पाथरीपांढराक्विंटल10100001100010500
टॅग्स :तूरखरीपपीकबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डहिंगोलीअमरावतीशेती क्षेत्र