Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : तुर विकायची आहे का? मग जाणून घ्या बाजारात काय मिळतोय दर

Tur Bajar Bhav : तुर विकायची आहे का? मग जाणून घ्या बाजारात काय मिळतोय दर

Tur Bazaar Bhav: Do you want to sell Tur? Then know what is the price available in the market | Tur Bajar Bhav : तुर विकायची आहे का? मग जाणून घ्या बाजारात काय मिळतोय दर

Tur Bajar Bhav : तुर विकायची आहे का? मग जाणून घ्या बाजारात काय मिळतोय दर

Today Tur Market Rate Of Maharashtra : राज्यात आज एकूण १४,३८९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ९३८७ क्विंटल लाल, १३३९ क्विंटल गज्जर, ४१ क्विंटल लोकल, २३७५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.  

Today Tur Market Rate Of Maharashtra : राज्यात आज एकूण १४,३८९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ९३८७ क्विंटल लाल, १३३९ क्विंटल गज्जर, ४१ क्विंटल लोकल, २३७५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.  

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज एकूण १४,३८९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ९३८७ क्विंटल लाल, १३३९ क्विंटल गज्जर, ४१ क्विंटल लोकल, २३७५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

लाल तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या बाजारांचा विचार करता लातूर येथे कमीत कमी ७४०० तर सरासरी ७८००, अक्कलकोट येथे कमीत कमी ६८०० तर सरासरी ७६००, मलकापूर येथे कमीत कमी ६५०० तर सरासरी ७८११ असा दर मिळाला. 

तसेच आज पांढऱ्या तुरीला सर्वाधिक आवकेच्या कर्जत (अहिल्यानगर) बाजारात कमीत कमी ७००० व सरासरी ७३००, बीड येथे कमीत कमी ५५०० व सरासरी ७३०२ असा दर मिळाला. यासोबत आज गज्जर तुरीला मुरूम येथे ७६५२, लोकल तुरीला घाटंजी येथे ७००० सरासरी दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/01/2025
शहादा---क्विंटल17575671256270
चंद्रपूर---क्विंटल4699569956995
राहूरी -वांबोरी---क्विंटल14677673507063
पैठण---क्विंटल108670072407000
सिल्लोड---क्विंटल4680071007000
कारंजा---क्विंटल1100630082007550
हिंगोलीगज्जरक्विंटल63690075507225
मुरुमगज्जरक्विंटल1336710082507652
लातूरलालक्विंटल5351740080617800
अमरावतीलालक्विंटल75720075007350
धुळेलालक्विंटल30473075006705
यवतमाळलालक्विंटल44648077007090
मालेगावलालक्विंटल25540073017250
चिखलीलालक्विंटल225655080007275
नागपूरलालक्विंटल20700075007375
हिंगणघाटलालक्विंटल56667082717600
अक्कलकोटलालक्विंटल1450680081507600
वाशीमलालक्विंटल900750082007800
वाशीम - अनसींगलालक्विंटल60735077007500
अमळनेरलालक्विंटल40650071507150
जिंतूरलालक्विंटल22700074517200
मुर्तीजापूरलालक्विंटल200668574957060
मलकापूरलालक्विंटल265650083907811
सावनेरलालक्विंटल47633071407000
परतूरलालक्विंटल34720173557300
मेहकरलालक्विंटल140600078857300
नांदगावलालक्विंटल96200073217250
आंबेजोबाईलालक्विंटल5655072507100
औराद शहाजानीलालक्विंटल148717677017438
मुखेडलालक्विंटल22720073007200
तुळजापूरलालक्विंटल60700075217200
सेनगावलालक्विंटल22670071007000
आष्टी-जालनालालक्विंटल12727072707270
सिंदी(सेलू)लालक्विंटल38710072557150
घाटंजीलोकलक्विंटल40650073557000
काटोललोकलक्विंटल1500050005000
बीडपांढराक्विंटल226550075267302
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल62700073007000
परतूरपांढराक्विंटल51720074507350
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल1730700075007300
तळोदापांढराक्विंटल1600068026600
गंगापूरपांढराक्विंटल159680072557000
औराद शहाजानीपांढराक्विंटल82715076007375
तुळजापूरपांढराक्विंटल60700074517250
आष्टी-जालनापांढराक्विंटल4735073507350

Web Title: Tur Bazaar Bhav: Do you want to sell Tur? Then know what is the price available in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.