Join us

Tur market: राज्यात लाल, पांढऱ्या तूरीसह गज्जर तूरीचीही होतेय आवक, इथे मिळतोय क्विंटलमागे सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 4:13 PM

राज्यात आज तूरीची आवक घटली असून आज दुपारी ४ वाजेपर्यंत २८४० क्विंटल आवक झाली. आज राज्यात लाल तूरीसह , ...

राज्यात आज तूरीची आवक घटली असून आज दुपारी ४ वाजेपर्यंत २८४० क्विंटल आवक झाली. आज राज्यात लाल तूरीसह, पांढऱ्या व गज्जर तूरीची आवक झाली.

धाराशिवच्या लाल तुरीला इतर बाजारसमितींच्या तुलनेत सर्वाधिक बाजारभाव मिळाला. आज अकोला व वाशिम, वर्ध्यात सर्वाधिक तूरीची आवक झाली.

धाराशिवमध्ये आज लाल, गज्जर तुरीला १२ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. अमरावतीमध्ये लाल तूरीला मिळणारा भाव हा ११२५६ रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

तूरीला काय मिळतोय बाजारभाव?

शेतमाल: तूर

दर प्रती रूप (रु.)

जिल्हाजात/प्रतीआवककमी दरकर्मचारी जास्त दरमूल्य दर
०५/०६/२०२४
अहमदनगर----700070007000
अकोलालाल२८१10000१२४९५11450
अमरावतीलाल1311१०८५०11650११२६३
बीडपंढरी३७८५००1170010000
बुलढाणालाल२८100001200011000
धाराशिवलाल1012000१२६०११२२००
धाराशिवगज्जर2118001180011800
जळगावलाल२८१०६५०१०८००१०८००
जालनापंढरी90001130010000
लातूरलाल4101001200011050
नागपूरस्थानिक९५१०३५०11700१०८००
नागपूरलाल150११२८७1164711500
नाशिकलाल47013९५९१९२५१
परभणीलाल16100001150011000
परभणीपंढरी16110001100011000
वसीम----८५०10560१२०५५११५७५
राज्य एकूण आवक (Qtl.)2840

टॅग्स :तूरबाजार