Join us

Tur market: धाराशिवच्या गज्जर तुरीसह सोलापूरच्या लाल तूरीला क्विंटलमागे मिळताहेत..

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 03, 2024 3:41 PM

राज्यात आज ४५५१ क्विंटल तूरीची आवक

राज्यात आज दुपारी ३.३० पर्यंत ४५५१ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी धाराशिवच्या गज्जर तुरीसह सोलापूरच्या लाल तूरीला इतर बाजारसमितींच्या तुलनेत तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

धाराशिवमध्ये गज्जर तुरीला १२ हजार १४० रुपयांचा भाव मिळत आहे. तर सोलापूरमध्ये लाल तूरीला मिळणारा भाव हा १२४०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. आज सर्वाधिक तूरीची आवक अमरावती बाजारसमितीत झाली असून सर्वसाधारण ११ हजार ६५० रुपयांचा भाव मिळत आहे.

तूरीला काय मिळतोय बाजारभाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/06/2024
अकोलालाल72096751255511500
अमरावतीलाल1813113001200011650
बुलढाणालाल8595001220010850
बुलढाणापांढरा3800098009000
धाराशिवगज्जर115120001228012140
धुळेलाल3100001080010400
जळगावलाल20100001147110800
नागपूरलाल458108551175411510
नांदेड---4107001170011200
नाशिकलाल187901070010400
परभणीलाल9114001165011400
परभणीपांढरा660001070010000
सोलापूरलाल508120001280012400
वर्धालाल6105001050010500
वाशिम---800105001237511745
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4551

टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्ड