Join us

Tur market: गज्जर तूर चमकली, या बाजारसमितीत क्विंटलमागे सर्वाधिक भाव..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 5:25 PM

राज्यात आज तूरीची आवक घटली असून २६३६ क्विंटल आवक झाली. आज राज्यात लोल तूरीसह लाल, पांढऱ्या व गज्जर तूरीची ...

राज्यात आज तूरीची आवक घटली असून २६३६ क्विंटल आवक झाली. आज राज्यात लोल तूरीसह लाल, पांढऱ्या व गज्जर तूरीची आवक झाली.

धाराशिवच्या गज्जर तुरीला इतर बाजारसमितींच्या तुलनेत तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला. आज अकोला व वाशिम, वर्ध्यात सर्वाधिक तूरीची आवक झाली.

धाराशिवमध्ये आज लाल, गज्जर तुरीला १२ हजार १४० रुपयांचा भाव मिळत आहे. अमरावतीमध्ये लाल तूरीला मिळणारा भाव हा ११५०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

तूरीला काय मिळतोय बाजारभाव?

 

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/06/2024
दोंडाईचा---7100001030010000
राहूरी -वांबोरी---2103521035210352
भोकर---3110501155111300
कारंजा---450105051200511560
मुरुमगज्जर12120101201012010
अकोलालाल93287051257010800
अमरावतीलाल486116001205111825
धुळेलाल7104451044510445
यवतमाळलाल150108001190011350
आर्वीलाल145110001160011300
चिखलीलाल7294001200010700
हिंगणघाटलाल60095001236010600
वाशीमलाल2400107001220011000
वाशीम - अनसींगलाल40105001150011000
दिग्रसलाल33115001180011650
वणीलाल20114001169011500
चांदूर बझारलाल11590001160010900
वरोरालाल2100001030010150
वरोरा-खांबाडालाल490001060010000
दौंड-केडगावलाल3499001100010500
उमरगालाल1114011160111401
मंगळूरपीर - शेलूबाजारलाल47103001145011000
नेर परसोपंतलाल12112251183011530
देवळालाल1700085007505
वर्धालोकल8102501127510850
काटोललोकल16104001140010800
दर्यापूरमाहोरी500105001201511700
जालनापांढरा13780001185111000
छत्रपती संभाजीनगरपांढरा88500111009800
शेवगावपांढरा11115001150011500
गेवराईपांढरा5099001187211000
वैजापूर- शिऊरपांढरा550001110010058

टॅग्स :तूरबाजार