Join us

Tur Market: या बाजारसमितीत गज्जर तूर चमकली, मिळतोय सर्वाधिक भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 24, 2024 3:50 PM

जाणून घ्या राज्यातील तूरीचे बाजारभाव, आवक

राज्यात  आज तूरीची ७४२३ क्विंटल आवक होत असून गज्जर तुरीला १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. क्विंटलमागे हिंगोलीत सर्वसाधारण  ११६६२ रुपयांचा दर मिळत असून  शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. 

लाल तूरीसह, पांढऱ्या तूरीची आज राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये ७४२३ क्विंटल आवक झाली.

अमरावतीत आज सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली असून प्रति क्विंटल सर्वसाधारण ११ हजार ६०० रुपये भाव मिळाला.  वाशिम बाजारसमितीत आज लाल तूरीला ११३०० रुपये भाव मिळत आहे.

राज्यात बहुतांश बाजारसमितीत तूरीला चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे सर्वसाधारण १० ते १२ हजार रुपये भाव सुरु आहे. तूरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे मोठा कल दिसून येत आहे. 

कुठे कसा मिळतोय भाव?

जिल्हाजात/प्रतीआवककमी दरकर्मचारी जास्त दरमूल्य दर
२४/०४/२०२४
अहमदनगरक्रमांक १30९८००१०८००१०३००
अकोलालाल८४४9000१२३१०10700
अमरावतीलाल४८९६11100१२१००11600
बीडपंढरी१५8711१०६५०९८४०
बुलढाणालाल१९५९२००11100१०१५०
चंद्रपूरलाल48000९५००९१००
छत्रपती संभाजीनगर----12९८५११०६५११०३०१
धाराशिवलाल१०९००11000१०९००
धाराशिवगज्जर7010200११५८६१०८९३
धुळे----28911९४११९४११
हिंगोलीलाल६५१०६००1150011050
हिंगोलीगज्जर300113001200511652
लातूरलाल411001११५०१११२५९
परभणीलाल१९105001100010500
सोलापूरलाल२८६1100011850११४२५
वसीम----६८०९५००१२१००11300
राज्य एकूण आवक (Qtl.)७४२३
टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्ड