Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market Rate शेतकरी बाजारात तूर विक्रीला घेऊन जाताच दरात घसरण

Tur Market Rate शेतकरी बाजारात तूर विक्रीला घेऊन जाताच दरात घसरण

Tur Market Rate As soon as farmers take pigeon pea to the market for sale, the price falls | Tur Market Rate शेतकरी बाजारात तूर विक्रीला घेऊन जाताच दरात घसरण

Tur Market Rate शेतकरी बाजारात तूर विक्रीला घेऊन जाताच दरात घसरण

देऊळगाव राजा येथे आज मिळाला या महिन्यातील सर्वात कमी दर..

देऊळगाव राजा येथे आज मिळाला या महिन्यातील सर्वात कमी दर..

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज बुधवार (दि. १२) रोजी ३४८१ क्विंटल तुरीची आवक झाली. ज्यात सर्वसाधारण १०००० ते ११५०० असा दर मिळाला. ज्यात गज्जर, हायब्रिड, लाल, लोकल, पांढरी अशा वाणांचा समावेश होता.

अमरावती येथे सर्वाधिक १२८७ क्विंटल तुरीची आवक झाली तर पैठण, भोकर आणि देऊळगाव राजा आदी ठिकाणी सर्वात कमी केवळ १ क्विंटल तुरीची आवक बघावयास मिळाली. ज्यात देऊळगाव राजा येथील तुरीस आज सर्वात कमी ९००० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.

खरीप पिकांच्या तयारीत शेतकरी बांधव आर्थिक टंचाईमुळे बाजाराततूर विक्री करत आहे. अशातच काही अंशी तुरींच्या दरात सध्या घसरण होत असून यामुळे शेतकरी वार्‍यावर आणि व्यापारी फायद्यावर असा सुर शेतकरी बांधवांतून निघत आहे. 

राज्यातील विविध बाजार समितींमधील तुरीची आवक व मिळालेला दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/06/2024
पैठण---क्विंटल1108001080010800
भोकर---क्विंटल1107001070010700
कारंजा---क्विंटल500104001250011740
मुरुमगज्जरक्विंटल43115501170011625
गंगापूरहायब्रीडक्विंटल1295051080010012
अकोलालालक्विंटल95695001265011500
अमरावतीलालक्विंटल1287113001185011575
चिखलीलालक्विंटल4895001190010700
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल54115001180011650
मेहकरलालक्विंटल150102001160011000
औराद शहाजानीलालक्विंटल29110001175011375
बुलढाणालालक्विंटल4095001150010500
राजूरालालक्विंटल6113001130011300
दुधणीलालक्विंटल290115001216011850
काटोललोकलक्विंटल2693001160010900
शेवगावपांढराक्विंटल20102001020010200
देउळगाव राजापांढराक्विंटल1900090009000
औराद शहाजानीपांढराक्विंटल17110001200011500

हेही वाचा - आता यंत्राने काढता येईल असे हरभरा वाण विकसित; उत्पादन देखील अधिक

Web Title: Tur Market Rate As soon as farmers take pigeon pea to the market for sale, the price falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.