Lokmat Agro >बाजारहाट > Tur market today: राज्यात सकाळच्या सत्रात ४८८४ क्विंटल तूरीची आवक, काय मिळतोय भाव?

Tur market today: राज्यात सकाळच्या सत्रात ४८८४ क्विंटल तूरीची आवक, काय मिळतोय भाव?

Tur market today: 4884 quintal tur arrival in the morning session in the state, what is the price? | Tur market today: राज्यात सकाळच्या सत्रात ४८८४ क्विंटल तूरीची आवक, काय मिळतोय भाव?

Tur market today: राज्यात सकाळच्या सत्रात ४८८४ क्विंटल तूरीची आवक, काय मिळतोय भाव?

दि ३० एप्रिल रोजी ४ हजार ८८४ क्विंटल तूर बाजारपेठेत विक्रीसाठी आली होती.

दि ३० एप्रिल रोजी ४ हजार ८८४ क्विंटल तूर बाजारपेठेत विक्रीसाठी आली होती.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या विदर्भातून तूरीची मोठी आवक होत असून क्विंटलमागे मिळणारा भाव ११ हजार ५०० पर्यंत जात आहे. आज मंगळवार दि ३० एप्रिल रोजी ४ हजार ८८४ क्विंटल तूरबाजारपेठेत विक्रीसाठी आली होती. 

अमरावती बाजारसमितीत आज सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ११३०० ते ११६०० रुपयांचा भाव मिळाला. 

आज हिंगोलीत ६२ क्विंटल तुरीचा आवक झाली. यावेळी १० हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला. परभणी बाजारसमितीत ७० क्विंटल १० हजार ३४५ सर्वसाधारण दर मिळत आहे.

विदर्भात आवक अधिक होत असून भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे कल वाढला आहे..

सकाळच्या सत्रात आज अशी होती आवक

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/04/2024
अमरावतीलाल3588110001160011300
हिंगोलीलाल62104001120010800
जालनालाल7800095009000
जालनापांढरा380001050010000
नागपूरलाल115395001160011075
नाशिकपांढरा1690086958695
परभणीलाल70103451090010345
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4884

Web Title: Tur market today: 4884 quintal tur arrival in the morning session in the state, what is the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.