Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market today: लाल तूरीला कुठे कसा मिळतोय भाव? पणन विभागाने केले जाहीर..

Tur Market today: लाल तूरीला कुठे कसा मिळतोय भाव? पणन विभागाने केले जाहीर..

Tur Market today: How is the price of Lal Turi getting? Marketing department announced.. | Tur Market today: लाल तूरीला कुठे कसा मिळतोय भाव? पणन विभागाने केले जाहीर..

Tur Market today: लाल तूरीला कुठे कसा मिळतोय भाव? पणन विभागाने केले जाहीर..

Tur market: जालना बाजारसमितीत आज मिळणारा भाव सर्वात कमी असून कोणत्या बाजारसमितीत तूरीला कसा भाव मिळाला? वाचा

Tur market: जालना बाजारसमितीत आज मिळणारा भाव सर्वात कमी असून कोणत्या बाजारसमितीत तूरीला कसा भाव मिळाला? वाचा

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सध्या तूरीचे दर काहीसे उतरत असून आज एकाही बाजारसमितीत दुपारी ४ वाजेपर्यंत १९५५ क्विंटल लाल तुरीची आवक झाली. यावेळी ८००० ते ११५०० रुपयांपर्यंत भाव मिळत असून आज एकाही बाजारसमितीत १२ हजारांवर भाव पाेहोचले नाही.

अमरावती बाजारसमितीत आज सर्वाधिक तुरीची आवक होत असून मिळणारा भाव १२ हजार १४५ रुपयांचा भाव मिळत आहे. सोलापूरसह अकोला बाजारसमितीत तूरीची सर्वाधिक आवक होत आहे. जालना बाजारसमितीत आज मिळणारा भाव हा ६५०० रुपयांचा असून नाशिकमध्ये तूरीला मिळणारा भाव ८२९५ रुपयांचा भाव मिळाला.

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/06/2024
अकोलालाल140112001190011500
अमरावतीलाल1321112001183111515
बुलढाणालाल3095001170010600
छत्रपती संभाजीनगर---1104911049110491
धुळेलाल6100001020010005
हिंगोलीलाल59112001170011450
जालनालाल3640092006500
नागपूरलोकल3995001161010800
नाशिकलाल1829582958295
सोलापूर---1108011080110801
सोलापूरलाल306110501143311250
सोलापूरपांढरा18108001080010800
यवतमाळहायब्रीड9105001120011000
यवतमाळलाल21113001150011400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)1955

Web Title: Tur Market today: How is the price of Lal Turi getting? Marketing department announced..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.