Lokmat Agro >बाजारहाट > विदर्भातून तूरीची आवक अधिक, क्विंटलमागे या बाजारसमितीत सर्वाधिक दर

विदर्भातून तूरीची आवक अधिक, क्विंटलमागे या बाजारसमितीत सर्वाधिक दर

Tur market today: Inflow of tur from Vidarbha higher, highest price per quintal in this market committee | विदर्भातून तूरीची आवक अधिक, क्विंटलमागे या बाजारसमितीत सर्वाधिक दर

विदर्भातून तूरीची आवक अधिक, क्विंटलमागे या बाजारसमितीत सर्वाधिक दर

आज राज्यात ८ हजार ३२ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती. कसा मिळाला भाव?

आज राज्यात ८ हजार ३२ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती. कसा मिळाला भाव?

शेअर :

Join us
Join usNext

सध्या विदर्भातून तूरीची मोठी आवक होत असून क्विंटलमागे मिळणारा भाव १२ हजारापर्यंत जात आहे. आज शनिवार दि २० एप्रिल रोजी ८ हजार ३२ क्विंटल तूरबाजारपेठेत विक्रीसाठी आली होती. 

अमरावती बाजारसमितीत आज सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ११२४४ ते ११४८८ रुपयांचा भाव मिळाला. आज वाशिम,अमरावती, यवतमाळ, बुलढाण्यातून लाल व पांढऱ्या जातीच्या तूरीला चांगला भाव मिळत आहे. विदर्भात आवक अधिक होत असून भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे कल वाढला आहे..

सकाळच्या सत्रात आज अशी होती आवक

शेतमाल: तूर

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/04/2024
अमरावतीलाल4356110001148811244
बीडलाल595001055010000
बुलढाणापांढरा6700097019000
छत्रपती संभाजीनगर---209000103729700
छत्रपती संभाजीनगरपांढरा27700114509225
धुळेलाल4750599909550
हिंगोलीलाल68103001120010800
जालनालाल4193501080010625
जालनापांढरा12810090638251
नागपूरलाल185395001200011375
सोलापूरलाल595110001170011350
वर्धालाल45102051100010850
वाशिम---100092001130010500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8032

 

Web Title: Tur market today: Inflow of tur from Vidarbha higher, highest price per quintal in this market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.