Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market : तूर दर वधारणार कधी? उत्पादक शेतकरी चिंतेत

Tur Market : तूर दर वधारणार कधी? उत्पादक शेतकरी चिंतेत

Tur Market: When will the tur rate increase? Producer Farmer worried | Tur Market : तूर दर वधारणार कधी? उत्पादक शेतकरी चिंतेत

Tur Market : तूर दर वधारणार कधी? उत्पादक शेतकरी चिंतेत

Tur Bajar Bhav : गतवर्षी ११ हजार रूपयांचा पल्ला गाठलेल्या तुरीची यंदा ७ हजार ५०० रूपयांवरच दरकोंडी झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

Tur Bajar Bhav : गतवर्षी ११ हजार रूपयांचा पल्ला गाठलेल्या तुरीची यंदा ७ हजार ५०० रूपयांवरच दरकोंडी झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गतवर्षी ११ हजार रूपयांचा पल्ला गाठलेल्या तुरीची यंदा ७ हजार ५०० रूपयांवरच दरकोंडी झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

पावसाचा येलोमोॉकच्या लहरीपणा, प्रादुर्भावामुळे सोयाबीनचा उतार निम्म्याखाली आला. त्यातच भावही कवडीमोल मिळत असल्याने शेतकऱ्यांची मदार कापूस, तूरीसह रब्बी पिकांवर होती. परंतु, तुरीचे पीक ऐन भरात असताना किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनातही घट झाली.

कापसालाही डिसेंबर महिन्यातच बोंडआळीचा फटका बसला. त्यातच बाजारपेठेत भावही समाधानकारक मिळत नसल्याने शेतकऱ्यांना लागवड खर्चही वसूल होणे अवघड झाले. अशा परिस्थितीमुळे यंदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

हिंगोलीच्या मोंढ्यात सध्या तुरीची आवक सरासरी ७०० क्विंटल होत आहे. तर किमान ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रूपये भाव मिळत आहे.

शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, गतवर्षी हळदीने सरासरी १५ हजाराचा पल्ला गाठला होता. त्यानंतर भावात घसरण झाली. सध्या येथील संत नामदेव मार्केट यार्डात १२ हजारांवर हळद आली आहे.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/03/2025
कारंजा---क्विंटल2700670576757675
मुरुमगज्जरक्विंटल408681175017292
शेवगाव - भोदेगावकाळीक्विंटल23700071007000
अकोलालालक्विंटल1423610077507624
धुळेलालक्विंटल54580068006570
जळगावलालक्विंटल58580068956700
जलगाव - मसावतलालक्विंटल5665566556655
परतूरलालक्विंटल9680071657101
गंगाखेडलालक्विंटल10700070507000
नांदगावलालक्विंटल119580071006950
दौंड-पाटसलालक्विंटल1640064006400
चाकूरलालक्विंटल36710173467270
औराद शहाजानीलालक्विंटल131725074407345
किनवटलालक्विंटल35680070006900
सेनगावलालक्विंटल90680071006900
जळकोटलालक्विंटल232709173557241
देउळगाव राजापांढराक्विंटल10600070006800
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल900700073007200
औराद शहाजानीपांढराक्विंटल229726274307346
सोनपेठपांढराक्विंटल28640070767010

हेही वाचा : पाच महिन्यांत ३० गुंठ्यांमध्ये घेतले ५ लाख रुपयांचे उत्पन्न; गावरान लसणाचा यशस्वी अंकुश पॅटर्न

Web Title: Tur Market: When will the tur rate increase? Producer Farmer worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.