Join us

Tur market yard: कोणत्या बाजारसमितीत तूरीला कसा बाजारभाव? क्विंटलमागे…

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 2:22 PM

Tur Bajarbhav: तूरीला आज सकाळच्या सत्रात मिळतोय असा बाजारभाव...

राज्यात आज सकाळच्या सत्रात १४०० क्विंटल तूरीची आवक होत असून आज दुपारी २.३० वाजेपर्यंत क्विंटलमागे तूरीला ९ ते ११,३४५ हजारांपर्यंत भाव मिळत आहे. आज राज्यात लाल तूरीसह, पांढऱ्या तूरीची आवक झाली.

अमरावती बाजारसमितीत १०८६ क्विंटल लाल तूरीची आवक झाली. क्विंटलमागे सर्वसाधारण ११ हजार ३४५ रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. बुलढाण्यात १० हजार ९५० रुपयांचा भाव मिळत असून सोलापूरमध्ये ११ हजार ४२५ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.

वाचा सविस्तर आवक व बाजारभाव 

शेतमाल: तूर

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/06/2024
अमरावतीलाल1086112501169311345
बुलढाणालाल56100001190010950
छत्रपती संभाजीनगरपांढरा5950098009650
लातूरलाल57106811135510921
परभणीलाल4111001110011100
सोलापूरलाल192111001175011425
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)1400

टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्ड