Lokmat Agro >बाजारहाट > सोलापूरच्या बाजारात आज तूरीला सर्वाधिक बाजारभाव, उर्वरित ठिकाणी क्विंटलमागे...

सोलापूरच्या बाजारात आज तूरीला सर्वाधिक बाजारभाव, उर्वरित ठिकाणी क्विंटलमागे...

Turi is fetching the highest market price in Solapur market today, per quintal in other places... | सोलापूरच्या बाजारात आज तूरीला सर्वाधिक बाजारभाव, उर्वरित ठिकाणी क्विंटलमागे...

सोलापूरच्या बाजारात आज तूरीला सर्वाधिक बाजारभाव, उर्वरित ठिकाणी क्विंटलमागे...

राज्यात सोलापूर बाजारसमितीत आज तूरीला सर्वाधिक बाजारभाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ६६११ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी पांढरा, ...

राज्यात सोलापूर बाजारसमितीत आज तूरीला सर्वाधिक बाजारभाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ६६११ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी पांढरा, ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सोलापूर बाजारसमितीत आज तूरीला सर्वाधिक बाजारभाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ६६११ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी पांढरा, लाल तूरीची आवक झाली होती. क्विंटलमागे साधारण ८००० ते १० हजार भाव मिळत आहे.

नागपूरमध्ये ६२६ क्विंटल तूरीची आवक झाली. सर्वसाधारण ९९०० रुपये भाव मिळाला असून अमरावतीमध्ये ३८९२ क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त १०२०० रुपये भाव मिळत आहे.

सोलापूर बाजारसमितीत तूरीची आवक घटली असून २० क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती. यात लाल तूर अधिक होती. ९८०० रुपये क्विंटलमागे लाल तूरीला भाव मिळाला.

पहा कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय दर?

 

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/03/2024
अमरावतीलाल38929750102009975
बुलढाणापांढरा20700095959000
छत्रपती संभाजीनगर---5835193078730
नागपूरलाल6269000102009900
नाशिकपांढरा1830583308330
परभणीलाल10920095009300
परभणीपांढरा23640092259000
सोलापूरलाल4049000103009800
सोलापूरपांढरा20100001000010000
वाशिम---15008750103359750
यवतमाळलाल110850088008600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6611

 

Web Title: Turi is fetching the highest market price in Solapur market today, per quintal in other places...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.