Join us

दुपारपर्यंत इथे तूरीला सर्वाधिक भाव, राज्यात  ४२२१ क्विंटल तूरीची आवक

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 23, 2024 3:27 PM

राज्यात दुपारपर्यंत आज ४ हजार २२१ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी लाल व पांढऱ्या तूरीला नागपूर, अमरावती बाजारसमितीत क्विंटलमागे ...

राज्यात दुपारपर्यंत आज ४ हजार २२१ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी लाल व पांढऱ्या तूरीला नागपूर, अमरावती बाजारसमितीत क्विंटलमागे सर्वोच्च दर मिळत असून इतर बाजारसमितीत साधारण चांगला भाव मिळाल्याचे दिसून आले.

हिंगोलीत बाजारसमितीत आज ११७ क्विंटल लाल तूरीला आज सर्वसाधारण ०९हजार ६५० रुपये भाव मिळत असून शेतकऱ्यांची तूर विक्रीला पसंती दाखवत आहे.

नागपूरमध्येही १० हजाराहून अधिक भाव तूरीला मिळत आहे. अमरावतीत सर्वाधिक तूरीची आवक होत असून क्विंटलमागे सर्वसाधारण १० हजार १३३ रुवयांचा भाव मिळत आहे.

जाणून घ्या कुठे काय भाव मिळतोय?

 

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/03/2024
अमरावतीलाल157597501035010050
बीडपांढरा49720097008500
भंडारालोकल61880090008900
बुलढाणापांढरा9700085008000
छत्रपती संभाजीनगर---3850091509000
छत्रपती संभाजीनगरपांढरा9800092008600
धुळेलाल19887088708870
हिंगोलीलाल1179100101009650
जळगावलाल33950095009500
जालनापांढरा22800085008200
नागपूरलाल202090001051110133
नांदेडलाल17960097509650
परभणीलाल16450045004500
सोलापूरलाल271800087138363
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4221
टॅग्स :बाजारतुरा