Lokmat Agro >बाजारहाट > तुरीचे दर ८ ते १० हजारांच्या मध्ये; जाणून घ्या आजचे सविस्तर दर

तुरीचे दर ८ ते १० हजारांच्या मध्ये; जाणून घ्या आजचे सविस्तर दर

Turi rates between 8 to 10 thousand; Know today's detailed rates | तुरीचे दर ८ ते १० हजारांच्या मध्ये; जाणून घ्या आजचे सविस्तर दर

तुरीचे दर ८ ते १० हजारांच्या मध्ये; जाणून घ्या आजचे सविस्तर दर

आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर?

आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर?

शेअर :

Join us
Join usNext

तुरीच्या दरात सुधारणा होताना दिसत असून राज्यभरातील मराठवाडा आणि विदर्भातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी संक्रांतीच्या आसपास तुरीची विक्री करून टाकली आहे. काही शेतकऱ्यांची तूर काढणी बाकी असून यंदाच्या तुरीचा हंगाम संपत आला आहे. येणाऱ्या काळात तुरीचे दर स्थिर असण्याचा अंदाज असून उच्चांकी सरासरी दर हे १० हजारांच्या पार गेले आहेत.

दरम्यान, आज गज्जर, काळी, लाल, लोकल, पांढरा या तुरीची आवक बाजारात झाली होती. त्यामध्ये उदगीर, कारंजा, अकोला, अमरावती, आर्वी,  नागपूर, मुर्तीजापूर, मेहकर, सिंदी सेलू, जालना या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये ८ हजारांपासून १० हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर सुरू आहेत.  करमाळा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ८ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. पण येथे लाल वाणाच्या केवळ ८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. 

तर बार्शी-वैरागमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजे १० हजार २०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून येथे केवळ ६६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. सध्या तुरीचे दर समाधानकारक असल्याचं बोललं जात असून लोकसभा निवडणुका आणि इतर शेतमालांचे दर लक्षात घेता येणाऱ्या काळात तुरीचे दर स्थिर राहण्याचे अंदाज आहेत.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/01/2024
शहादा---क्विंटल14819993758989
दोंडाईचा---क्विंटल347001100059601
बार्शी -वैराग---क्विंटल6680001025210200
राहूरी -वांबोरी---क्विंटल5870196529000
पैठण---क्विंटल41930197019476
संगमनेर---क्विंटल16790087258312
उदगीर---क्विंटल41009500102019850
भोकर---क्विंटल72800092058605
कारंजा---क्विंटल25008555100159565
देवणी---क्विंटल329800100009900
हिंगोलीगज्जरक्विंटल6509390100509720
मुरुमगज्जरक्विंटल1649400100109705
करमाळाकाळीक्विंटल1910091009100
सोलापूरलालक्विंटल104781097709100
जालनालालक्विंटल4159000104129950
अकोलालालक्विंटल20628000103109600
अमरावतीलालक्विंटल41768500101009300
धुळेलालक्विंटल91750097559400
जळगावलालक्विंटल899395100519900
यवतमाळलालक्विंटल703880096059202
परभणीलालक्विंटल21880092009000
मालेगावलालक्विंटल52807594419100
आर्वीलालक्विंटल1265860097009250
चिखलीलालक्विंटल760800099118955
बार्शीलालक्विंटल49930096009400
नागपूरलालक्विंटल33048500102119783
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल65910097009400
जिंतूरलालक्विंटल50949096819600
मुर्तीजापूरलालक्विंटल1400886598809555
वणीलालक्विंटल402810093658900
कोपरगावलालक्विंटल10850093809200
करमाळालालक्विंटल8800082008000
वरूडलालक्विंटल341670096059222
मेहकरलालक्विंटल1670800096009200
वरोरालालक्विंटल100819593058500
वरोरा-शेगावलालक्विंटल7850085008500
वरोरा-खांबाडालालक्विंटल15810087008400
नांदगावलालक्विंटल13650096519650
आंबेजोबाईलालक्विंटल89800101509900
चाकूरलालक्विंटल849200100229804
औराद शहाजानीलालक्विंटल4699850101009975
लोहालालक्विंटल269525100009911
मुखेडलालक्विंटल26960098009800
तुळजापूरलालक्विंटल40900098009500
नेर परसोपंतलालक्विंटल192759594058983
राजूरालालक्विंटल162900093009211
पुलगावलालक्विंटल195880595009000
सिंदीलालक्विंटल65856097009450
सिंदी(सेलू)लालक्विंटल1347900097009550
जळकोटलालक्विंटल5049671100219861
दुधणीलालक्विंटल5068800101509500
काटोललोकलक्विंटल561850094719050
जालनापांढराक्विंटल219780001079910100
बार्शीपांढराक्विंटल233880095009100
देगलूरपांढराक्विंटल64915299009526
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल1578600103389900
शेवगावपांढराक्विंटल55950096009600
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल17960097009600
करमाळापांढराक्विंटल13796001021110000
गेवराईपांढराक्विंटल2029500101509900
देउळगाव राजापांढराक्विंटल14850098019500
चाकूरपांढराक्विंटल2880098009133
औराद शहाजानीपांढराक्विंटल67799001020910054
लोहापांढराक्विंटल7840098259700
तुळजापूरपांढराक्विंटल60900098009500
पाथरीपांढराक्विंटल36800194009100
देवळापांढराक्विंटल3800593008805

Web Title: Turi rates between 8 to 10 thousand; Know today's detailed rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.