Lokmat Agro >बाजारहाट > turmeric Market: हिंगाेलीची हळद आज मुंबईच्या हळदीपेक्षा दरात फिकी, काय मिळतोय भाव?

turmeric Market: हिंगाेलीची हळद आज मुंबईच्या हळदीपेक्षा दरात फिकी, काय मिळतोय भाव?

Turmeric Market: Inflow of 6 thousand 854 quintals of turmeric in the morning session in the state, Mumbai is getting better price than Hingoli | turmeric Market: हिंगाेलीची हळद आज मुंबईच्या हळदीपेक्षा दरात फिकी, काय मिळतोय भाव?

turmeric Market: हिंगाेलीची हळद आज मुंबईच्या हळदीपेक्षा दरात फिकी, काय मिळतोय भाव?

राज्यात सकाळच्या सत्रात ६ हजार ८५४ क्विंटल हळदीची आवक, हिंगोलीपेक्षा मुंबईत मिळतोय चांगला भाव

राज्यात सकाळच्या सत्रात ६ हजार ८५४ क्विंटल हळदीची आवक, हिंगोलीपेक्षा मुंबईत मिळतोय चांगला भाव

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात हळदीची चांगली आवक होत असून मागील काही दिवसांपासून वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले. हळदीला आजही चांगला भाव मिळत असून १४७०० ते १९ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

आज सकाळच्या सत्रात ६ हजार ८५४ क्विंटल हळदीची आवक होत असून हिंगाेलीमध्ये १५ हजार ५८० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. जास्तीत जास्त १६ हजार ८२५ रुपयांचा भाव मिळत आहे. मुंबईमध्ये लोकल हळदीला आज सर्वाधिक भाव मिळत असून १९ हजार रुपयांपर्यंत सर्वसाधारण भाव मिळत आहे.

सकाळपासून हिंगोलीसहमुंबई, परभणी, वाशिम जिल्ह्यात हळदीची आवक झाली. पहा कुठे कशी होतेय आवक?

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/05/2024
हिंगोली---क्विंटल2205143351682515580
मंबईलोकलक्विंटल30160002200019000
परभणीनं. १क्विंटल119148001605015350
वाशिमलोकलक्विंटल4500134001610014700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6854

Web Title: Turmeric Market: Inflow of 6 thousand 854 quintals of turmeric in the morning session in the state, Mumbai is getting better price than Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.