Lokmat Agro >बाजारहाट > रिसोडच्या बाजार समितीत हळदीचे दर पुन्हा घसरले; वाचा प्रतीक्विंटल काय मिळतोय दर

रिसोडच्या बाजार समितीत हळदीचे दर पुन्हा घसरले; वाचा प्रतीक्विंटल काय मिळतोय दर

Turmeric prices fall again in Risod's market committee; Read what rate For Quintal is getting | रिसोडच्या बाजार समितीत हळदीचे दर पुन्हा घसरले; वाचा प्रतीक्विंटल काय मिळतोय दर

रिसोडच्या बाजार समितीत हळदीचे दर पुन्हा घसरले; वाचा प्रतीक्विंटल काय मिळतोय दर

ऐन खरीपाच्या सुरूवातीला हळदीच्या दरात पुन्हा घसरण ..

ऐन खरीपाच्या सुरूवातीला हळदीच्या दरात पुन्हा घसरण ..

शेअर :

Join us
Join usNext

मागील काही दिवसांपूर्वी १७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्यावर पोहोचलेले हळदीचे दर आता पुन्हा घसरू लागले आहेत. वाशिमबाजार समितीत कांडी हळदीला शनिवारी कमाल १६ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी हळदीला कमाल १६ हजार ३५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले होते.

त्यानंतर शनिवार, ८ जूनरोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला त्यापेक्षा प्रतिक्विंटलमागे २५० रुपये कमी दर मिळाले. या बाजार समितीत कांडी हळदीला शनिवारी कमाल १६ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल, तर गट्ठ हळदीला कमाल १५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचेच दर मिळाले.

या दिवशी बाजार समितीत साडेपाच हजार क्विंटल हळदीची आवक झाली होती. तर गुरुवारी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ हजार ५९० क्विंटल हळदीची आवक झाली होती. हळदीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांत निराशाचे वातावरण आहे. पुढे हळदीचे दर वाढण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी मात्र हळद विकण्यावर भर देत आहेत.

गेल्या आठवड्यातील राज्यातील विविध बाजारातील हळदीचे बाजारदर व आवक 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/06/2024
जावळा-बाजारलोकलक्विंटल360130001500014000
08/06/2024
भोकर---क्विंटल3110051125011127
हिंगोली---क्विंटल1350136001600014800
वाशीमलोकलक्विंटल3000142001610015500
जावळा-बाजारलोकलक्विंटल350130001500014000
07/06/2024
हिंगोली---क्विंटल1850133001590014600
मुंबईलोकलक्विंटल35140002400019000
सेनगावलोकलक्विंटल300125001625014500
जावळा-बाजारलोकलक्विंटल500130001500014000
जिंतूरनं. १क्विंटल30135501475014500
लोहाराजापुरीक्विंटल16110001550014011
पुर्णाराजापुरीक्विंटल49130001488014610
06/06/2024
रिसोड---क्विंटल4500151551595515555
मुंबईलोकलक्विंटल41160002200019000
जावळा-बाजारलोकलक्विंटल330130001500014000
महागावलोकलक्विंटल110130001600015000
05/06/2024
वाशीम - अनसींगहायब्रीडक्विंटल600135001670015500
मुंबईलोकलक्विंटल347160002200019000
सेनगावलोकलक्विंटल285110001625014000
जावळा-बाजारलोकलक्विंटल360130001500014000
महागावलोकलक्विंटल200130001500014000
जिंतूरनं. १क्विंटल56128001550513500
लोहाराजापुरीक्विंटल24100001552513500
पुर्णाराजापुरीक्विंटल44143001500014800
04/06/2024
मुंबईलोकलक्विंटल33160002200019000
बसमतलोकलक्विंटल875145001600015250
जावळा-बाजारलोकलक्विंटल550130001500014000
महागावलोकलक्विंटल210130001600015000
03/06/2024
रिसोड---क्विंटल3400142001620015200
बसमतलोकलक्विंटल1600145001730015900
सेनगावलोकलक्विंटल325110001690014000
जावळा-बाजारलोकलक्विंटल730125001450013500
जिंतूरनं. १क्विंटल48140001530014500

हेही वाचा - Conch Snail Control शंखी गोगलगायीचे नियंत्रण करण्याची सोपी पध्दत

Web Title: Turmeric prices fall again in Risod's market committee; Read what rate For Quintal is getting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.