Join us

Udid Bajar Bhav : दिवाळीच्या सु‌ट्टीनंतर उडीदाची बाजारात आवक मंदावली; काय मिळतोय भाव ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 4:56 PM

दिवाळीच्या सुट्टीनंतर आज (४ नोव्हेंबर) रोजी बाजारात उडीदाची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाले ते वाचा सविस्तर (Udid Bajar Bhav)

Udid Bajar Bhav :  दिवाळीच्या सुट्टीनंतर आज (४ नोव्हेंबर) रोजी बाजारात उडीदाची आवक २९३ क्विंटल इतकी झाली. तर त्याला सर्वसाधारण दर ६ हजार ७९६ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज (४ नोव्हेंबर) रोजी बाजारात हायब्रीड, काळा, मोगलाई, लोकल या जातीच्या उडीदाची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. जामखेड बाजारात लोकल जातीच्या उडीदाची आवक ५०० क्विंटल झाली. त्याला कमीत कमी दर ६ हजार रुपये क्विंटल मिळाला.  तर जास्तीत जास्त दर हा  ७ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा  ६ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

शेतमाल : उडीद

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/11/2024
बीडहायब्रीडक्विंटल31650077117069
धुळेकाळाक्विंटल3512551255125
जळगावकाळाक्विंटल119400069116800
चिखलीकाळाक्विंटल30600068006400
शेवगावकाळाक्विंटल25550063006300
तुळजापूरकाळाक्विंटल60600074007000
अमरावतीलोकलक्विंटल3670071006900
मुंबईलोकलक्विंटल1257500110009600
जामखेडलोकलक्विंटल500600077006850
मुरुमलोकलक्विंटल45300065004750
उमरगालोकलक्विंटल2600060006000
कल्याणमोगलाईक्विंटल3930096009450

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड