Join us

Udid Bajar Bhav : शेवगाव बाजारात उडदाची सर्वाधिक आवक; काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 7:14 PM

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१३ ऑक्टोबर) रोजी उडादाची आवक किती होती ते वाचा सविस्तर (Udid Bajar Bhav)

Udid Bajar Bhav :

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१३ ऑक्टोबर) रोजी बाजारात उडदाची आवक १५ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा ६ हजार ५२५ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

शेवगाव बाजारात उडदाची सर्वाधिक आवक झाली १३ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल  मिळाला. तर कमीत कमी दर ६ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१३ ऑक्टोबर) रोजी उडादाची आवक किती होती आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : उडीद

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/10/2024
शेवगावकाळाक्विंटल13630065006500
दौंडकाळाक्विंटल2655065506550

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड